...तरच वेस्ट इंडिजला २०१९ वर्ल्ड कप खेळता येणार
एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज.
Jan 16, 2018, 06:00 PM ISTधोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का? निवड समितीचं स्पष्टीकरण
भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का नाही, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.
Dec 24, 2017, 08:20 PM ISTएनडीएच्या बैठकीत २०१९ची तयारी
एनडीएच्या घटकपक्षांच्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत २०१९च्या निवडणुकांसाठीचं रणशिंग फुंकण्यात आलं.
Apr 10, 2017, 10:12 PM IST२०१९ मध्ये मोदीचं पंतप्रधान बनणं निश्चित - चीनी मीडिया
देशात ५ राज्यांच्या विधानसभा निकालानंतर चार राज्यांमध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलं. अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रूस आणि मिडिल ईस्टच्या मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये मोदींच्या चर्चा आहेत. भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनने देखील मोदींचं कौतूक केलं आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्यांच्या संपादकीयमध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जबरदस्त विजयाबाबत मोदींचं कौतूक केलं आहे.
Mar 16, 2017, 03:53 PM IST२०१९ च्या निवडणुकीसाठी तयार राहा - अमित शहा
भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कार्यमंत्री यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
Mar 16, 2017, 02:06 PM ISTमोदींना २०१९ मध्येही जनता कौल देणार - अमेरिकन तज्ज्ञ
अमेरिकेतील तज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठा विजय मिळवला.
Mar 14, 2017, 03:09 PM ISTभाजपच्या विजयाने लालूंना धक्का, २०१९ पर्यंत अशी घेतली शपथ
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालं. यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना देखील याचा चांगलाच धक्का बसलेला दिसतोय. लालू यांनी त्यांच्या स्टाईलने होळी न खेळण्याची शपथ घेतली आहे.
Mar 13, 2017, 09:34 AM ISTबजेट २०१७ : २०१९ पर्यंत १ कोटी गरिबांना घरे देण्याची घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटलींनी पंतप्रधान अवास योजनेच्या अंतर्गत २०१९ पर्यंत एक कोटी घरे बांधण्याचं ध्येय ठेवलं आहे.
Feb 1, 2017, 01:13 PM IST२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिर बनणार - साक्षी महाराज
विवादात्मक वक्तव्य आणि साक्षी महाराज देशाला नवं नाही.
Jan 9, 2016, 05:52 PM IST२०१९ मध्ये कोस्टल रोडवरून गाडी धावणार - मुख्यमंत्री
२०१९ मध्ये कोस्टल रोडवरून गाडी धावणार - मुख्यमंत्री
Jan 2, 2016, 09:36 PM IST