श्रीसंत स्पॉट फिक्सिंग : बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयकला यासंदर्भात उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.
Feb 5, 2018, 06:17 PM ISTसंजय दत्तला दिलासा, ४ आठवड्यांची मुदतवाढ
अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. संजय दत्तने मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली होती.
Apr 17, 2013, 11:02 AM IST