नांदेड | संघर्षाला हवी साथ | परिस्थितीशी दोन हात करत नितिनला दहावीत ९७ टक्के
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 27, 2018, 01:55 PM IST९७ टक्के बेस्ट कर्मचाऱ्यांचं संपाच्या बाजूने मत
बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावत असतानाच आता कर्मचा-यांच्या संपाचे सावट घोंगावत आहे. ९७ टक्के बेस्ट कर्मचा-यांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे. संप करावा की नाही यासाठी सर्व बेस्ट डेपोमध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या वतीनं मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Jul 19, 2017, 04:36 PM IST