टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे
इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.
Oct 14, 2015, 08:40 AM ISTस्कोअरकार्ड: टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर ६२ धावांनी विजय
भारत वि. झिम्बाव्वे दुसरी वनडे हरारे इथं होतेय. झिम्बाव्वेनं टॉस जिंकला, पहिले बॉलिंग...
Jul 12, 2015, 12:16 PM ISTटीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली
टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला.
Jun 22, 2015, 06:49 AM ISTभारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )
भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं. अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
Nov 6, 2014, 01:16 PM ISTदुसरी वनडे : भारतानं वेस्ट इंडिजवर मिळवला 48 रन्सनं विजय
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा वन डे सामना आज दिल्ली येथे रंगतो आहे.
Oct 11, 2014, 02:14 PM ISTदर्बन वनडे: भारतासाठी ‘करो या मरो’!
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गमवला होता. त्यामुळं आजच्या सामन्यावर सर्वाचं लक्ष लागून आहे. आजचा सामना हा भारताच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे. हा सामना आज भारतीय वेळेनुसार दीड वाजता दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Dec 8, 2013, 10:19 AM ISTभारत वि. वेस्ट इंडिजः भारत सज्ज
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान विशाखापट्टणम इथं आज दुसरी वन-डे रंगणार आहे. पहिली वन-डे जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वाच चांगलाच दुणावलेला असेल तर विंडिजसमोर कमबॅकच आव्हन असेल.
Nov 24, 2013, 07:53 AM ISTकोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय
जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.
Oct 16, 2013, 10:16 PM ISTटीम इंडियाचं काय होणार?
टीम इंडियाच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र संपायचं नावच घेताना दिसत नाही आहे.
Jan 15, 2013, 09:02 AM IST