aarti mittal arrested in sex racket

सेक्स रॅकेट प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

Aarti Mittal Sex Racket: मुंबई क्राईम ब्रांच (mumbai crime branch) युनिटने सोमवारी फिल्म इंडस्ट्रीतील चालू असलेलं सेक्स रॅकेट (sex racket) चा पर्दाफाश केला आहे. क्राईम ब्रांचनुसार हे सेक्स रॅकेट प्रसिद्ध अभिनेत्री चालवत होती.

Apr 18, 2023, 02:57 PM IST