नारळाचं पाणी - पित्ताचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय
उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते.
Mar 9, 2018, 09:27 PM ISTउन्हाळयात वाढणारी डोकेदुखी आणि पित्त आटोक्यात ठेवण्यासाठी खास टीप्स
उन्हाळ्याच्या दिवसात भूक मंदावलेली असते. पण सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकदा बाहेरचे खाणे, फिरणे होते. अशामुळे वाढत्या उन्हाच्या त्रासासोबतच पचानाचे विकारही वाढतात.
Mar 7, 2018, 09:36 PM ISTया '५' पेयांमुळे वाढतो पित्ताचा त्रास
पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषध -गोळ्या किंवा अॅन्टासिडची आवश्यकता नसते. अनेकदा तुमच्या आहारातील बदल पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो.
Dec 3, 2017, 03:32 PM ISTपित्ताचा त्रास कमी करतील ही '5' फळं
फार काळ काहीही न खाल्ल्यास सहाजिकच शरीरामध्ये असंतुलन निर्माण होण्यास मदत होते.
Dec 2, 2017, 04:03 PM ISTअॅसिडीटी आणि वजन कमी करायचे असेल, तर हे करा...
तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्याचं टेन्शन आलं असेल, तर सकाळी सकाळी कोमट ग्लासभर पाण्यात
Jun 15, 2017, 07:46 PM ISTघरातील या पदार्थांमुळे अॅसिडीटीपासून सहज मुक्तता
अॅसिडीटी तुम्हाला जेव्हा होते, तेव्हा तुम्ही निश्चितच अस्वस्थ होतात. अॅसिडीटीतून त्वरीत सुटका कशी मिळेल असं तुम्हाला वाटत असतं.
May 30, 2017, 02:14 PM ISTपित्त-अॅसिडीटीवर घरगुती साधा-सोपा उपाय
पित्ताची किंवा अॅसिडीटीचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच असतो, यावर काही घरगुती आणि सोप उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून अॅसिडीटीवर मात करू शकतो.
Jun 30, 2016, 03:26 PM ISTहे उपाय वापरा आणि अॅसिडीटी दूर पळवा
सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने सतत अॅसिडीटी होते. अनेकदा कार्यालयांमध्ये कामाच्या वेळा योग्य नसल्याने योग्य वेळेत खाणे होत नाही. यामुळे अॅसिडीटीचा त्रास होता. हे घरगुती उपाय केल्यास चुटकीसरशी अॅसिडीटी पळून जाईल.
Feb 9, 2016, 01:12 PM ISTअॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा या ९ टिप्स
सध्याच्या धावपळीच्या युगात घरचे जेवण सोडून फास्टफूड खाण्याकडे अधिकांचा कल असतो. यामुळे अॅसिडीटीची समस्या वाढते.
Feb 8, 2016, 02:01 PM ISTअॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सध्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्या-पिण्यामुळे अॅसिडीटीची समस्या अनेकांना होते. तेलकट पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. अॅसिडीटीमुळे पोटात दुखणे, छातीत जळजळणे तसेच अनेकदा डोकेदुखीचीही समस्या उद्भवते. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही अॅसिडीटीपासून सुटका मिळवू शकता
Jan 5, 2016, 10:43 AM ISTअॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय
अॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, त्या गोष्टींचं सेवन केलं तर निश्चितच तुमची अॅसिडीटी नियंत्रणात येऊ शकेल. मात्र अॅसिडीटी वेळीच नियंत्रणात आणणे महत्वाचे आहे, वेळेवर खाणे, झोपणे हे अॅसिडीटी नियंत्रणात आणण्यासाठी रामबाण उपाय आहेत.
Sep 16, 2015, 06:23 PM ISTअॅसिडीटीची कारणं आणि लक्षणं
चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते.
Sep 16, 2015, 05:51 PM ISTही पाच फळं खाल्ल्यानं पूर्णपणे मिळतो अॅसिडिटीपासून आराम
आपल्या शरीरातील अन्न पचलं नाही तर पचनक्रियेत पोटात विशेष असं अॅसिड स्रावित होत असतं, हे अॅसिड पचनक्रियेसाठी खूप गरजेचं असतं. अनेक वेळा अॅसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. त्यामुळं छातीत जळजळ, पोटात आग लागल्यासारखं जाणवतं. अशा परिस्थितीला अॅसिडिटी किंवा अॅसिड पेप्टिक रोग म्हणतात.
Sep 3, 2015, 12:00 PM ISTअॅसिडीटीवर साधा-सोपा उपाय
अॅसिडीटीमुळे त्रस्त असणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. मात्र बाजारात मिळणारी औषधं ताप्तुरता आराम देऊ शकतात.
Aug 18, 2015, 06:52 PM ISTहितगुज - अॅसिडीटीवरील उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 06:58 PM IST