agitation

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्तीसाठी वारकऱ्यांचे आंदोलन

 विठ्ठल रुक्मिणी समितीच्या निवडीपासून वारकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ही समिती बरखास्त करावी आणि राजकीय व्यक्तींऐवजी वारकरी प्रतिनिधी घ्यावेत या मागणीसाठी येत्या १० ऑक्टोबर २०१७ पासून मुंबईत आझाद मैदानावर वारकरी आंदोलन करणार आहे. 

Sep 8, 2017, 08:07 PM IST

पुण्यात विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार ?

पुण्यात विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार ?

Aug 18, 2017, 09:30 PM IST

पतसंस्थेमुळे सोलापुरातल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

कष्टाची कमाई बदमाशांनी हडप केल्यानं एका कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय.

Aug 17, 2017, 11:13 PM IST

‘मोदी सरकार होश मे आओ’ची घोषणाबाजी

संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी राज्यातील शेतकरी सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष सुकाणू समितीनं कोल्हापूरात आंदोलन केलं. तर दुसरीकडे नागपुरातही शेतकरी आक्रमक झालेले दिसले.  शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. 

Aug 14, 2017, 04:45 PM IST

कर्जमाफीसाठी शेतकरी सुकाणू समितीचं चक्काजाम

स्वातंत्र्य दिनी पुकारलेल्या आंदोलनातून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माघार घेतली आहे. 

Aug 14, 2017, 01:31 PM IST