ahmednagar

अहमदनगरमध्ये सापडलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे गूढ उलगडतंय

 डॉ. पांडुरंग साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 विद्यार्थ्यांची टिम हे उत्खनन करत आहे. एक किलोमीटर लांब आणी अर्धा किलोमीटर रुंद अशी सातवाहन काळातील बाजारपेठ असल्याचे पुरावे सापडले आहेत.

May 7, 2023, 09:02 PM IST
Because of the sound of the DJ  Death of a teacher from Ahmednagar PT1M45S

डीजेच्या आवाजामुळे नगरच्या एका शिक्षकाचा मृत्यू

Because of the sound of the DJ Death of a teacher from Ahmednagar

May 7, 2023, 08:25 PM IST
Reel Star Gautami Patil Program Police Lathi Charge At Ahmednagar Shrigonda PT1M48S

VIDEO | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांचा लाठीचार्ज

Reel Star Gautami Patil Program Police Lathi Charge At Ahmednagar Shrigonda

May 4, 2023, 10:15 AM IST
Ahmednagar Police In Action Arrest For Shooting Guatami Patil Cencor Video Report PT2M6S

VIDEO | गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट करणाऱ्याला अटक!

Ahmednagar Police In Action Arrest For Shooting Guatami Patil Cencor Video Report

May 4, 2023, 10:10 AM IST

साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली

Shirdi Sai Baba :  शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे. 

Apr 20, 2023, 10:07 AM IST

Solar Bike : शेतकऱ्याच्या मुलाने बनवली चक्क 8000 रुपयांत सोलर बाईक

Solar Bike : कोपरगाव तालुक्यात राहणाऱ्या तरुणाने कमी पैशात सोलर बाईक बनवली. त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. भंगारातून त्यांने ही बाईक बनवली आहे. अवघ्या आठ हजारात तयार केलेल्या सोलर बाईकचे सर्वत्र कौतूक होत आहे. 

Apr 6, 2023, 03:49 PM IST

तुमच्या दुधात विष? भेसळखोरांनी केला कहर... नगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

दुधाला सकस आहार म्हणून ओळखलं जातं. मात्र याच दुधात विष कालवून तुमचं आरोग्य बिघडवलं जातंय. आता तर नकली दूध बनवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनात वापरल्या जाणाऱ्या लिक्विडचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय

Mar 30, 2023, 09:57 PM IST

गाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय

Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.

Mar 17, 2023, 07:44 AM IST