अंधेरी भागात हवाई सुंदरीवर बलात्कार
अंधेरी भागात हवाई सुंदरीवर बलात्कार
Mumbai Air Hostess Allegedly Rape Two Arrested
....म्हणून 'त्या' एअरहॉस्टेसने प्रवाशाच्या बाळाला केलं स्तनपान
...म्हणूनच देवाने आई बनवली.
Nov 13, 2018, 12:36 PM ISTएअर हॉस्टेस विमानातून पडली खाली; प्रकृती गंभीर
विमान हवेत जवळपास ३० फुटांपर्यंत झेपावले होते.
Oct 15, 2018, 11:08 AM ISTअर्जुना रणतुंगावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात METOO ही मोहीम सुरु झाली.
Oct 10, 2018, 10:28 PM ISTमुलगी को-पायलट असलेल्या विमानातून 'एअरहोस्टेस' आई जेव्हा निवृत्त होते...
...या संदेशानं उपस्थित प्रवाशांसहीत फ्लाईट स्टाफचेही डोळे आनंदाश्रुंनी वाहू लागले
Aug 1, 2018, 12:08 PM ISTहवाईसुंदरी पोषाख खटकतो, सरकारकडे तक्रार
विमानातून प्रवास करताना एका महिलेला हवाईसुंदरीचा पोषाख भलताच खटकला. त्यामुळे या महिलेने चक्क सरकारकडेच तक्रार केली आहे.
Jan 22, 2018, 11:15 PM ISTमुलाखतीच्या वेळी एअरहॉस्टेसला 'या' प्रश्नांचा करावा लागतो सामना!
कोणतंच काम दिसतं तितकं साधं सोपं नसतं.
Jan 9, 2018, 12:37 PM ISTभेटा होणाऱ्या राष्ट्रपतींच्या मुलींशी ज्यांनी कधी नाही दाखवली आपल्या वडिलांची ओळख
रामनाथ कोविंद मंगळवारी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहे. कोविंद देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती होणार आहे. सामान्य जीवन आणि कुशल व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेले रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल होते.
Jul 24, 2017, 08:39 PM ISTVIDEO: फ्लाइटमध्ये असं काही झालं की लाजली एअर होस्टेस
कोणत्याही विमानात एअर होस्टेस सर्वात प्रथम आपल्या प्रवाशांना सेफ्टीबाबत माहिती देते. आपातकालिन परिस्थितीत तुम्ही काय करायला हवे आहेत.
Jun 17, 2017, 05:32 PM ISTखासदार गायकवाडांचं वर्तन सभ्य होतं, एअर हॉस्टेसचा दावा
एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केली.
Mar 26, 2017, 08:22 PM ISTएअर होस्टेसवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशी अटकेत
एअर होस्टेसवर सेल्फीसाठी जबरदस्ती करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. दमन-मुंबई विमान प्रवासात ही घटना घडली. मोहम्मद अबुबाकरअसे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Jun 28, 2016, 05:50 PM ISTVIDEO : विमानात एअरहोस्टेसचा MMS बनवायला गेला, आणि...
सोशल वेबसाईट यूट्यूबवर दिसलेला एक व्हिडिओ भलताच चर्चेत आलाय.
Jun 16, 2016, 12:59 PM ISTहवाई सुंदरी आणि रेलसुंदरीत फरक काय?
तुम्ही दिल्ली-आग्रा प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा प्रवास रेल सुंदरी आणखीन उत्साहपूर्ण करणार आहेत. तुमचं फुलांचा गुच्छ देऊन स्वागत होईल आणि रेल्वेत मंद आवाजात संगीताचे सुरेल सूरही तुमच्या कानी पडतील.
Apr 6, 2016, 06:18 PM IST