भाच्याला पाहून नेटकऱ्यांना आली तरूणपणातल्या अजय देवगणची आठवण; म्हणाले; 'हा दूसरा सिंघम'
Aman Devgan: अजय देवगणची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. आता त्याचा भाचाही नव्या चित्रपटातून डेब्यू करण्याची शक्यता आहे. सध्या तो एका अवोर्ड फॅक्शनच्या निमित्तानं स्पॉट झाला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. त्याच्या लुक पाहून सर्वांनी त्याला तरूणपणातील अजय देवगणशी कंपेअर केलं आहे.
Nov 1, 2023, 07:19 PM ISTबोलो जुबा केसरी! एवढी टीका होऊन अक्षयनं पुन्हा केली पान मसाल्याची जाहिरात, पुन्हा ट्रोल
Akshay Kumar Trolled : अक्षय कुमार पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्यानं यापुढे कधीही अशी जाहिरात करणार नाही असे म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा जाहिरात केल्यानं नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
Oct 9, 2023, 04:19 PM IST90's मध्ये बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडलेले 'हे' सख्खे भाऊ... 5 सुपरस्टार्नाही टाकलं मागे!
Brothers Hit Films in 90s : दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळी पुर्णपणे बाकीचे सुपरस्टार तर फेलच झाले होते. चला तर मग जाणून घेऊया की हे सुपरस्टार कोणते आणि नक्की तेव्हा कोणत्या चित्रपटांची चर्चा होती.
Oct 8, 2023, 10:05 PM IST'सिंघमसारखे चित्रपट धोकादायक', हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मोठं वक्तव्य
2011 मध्ये रिलीज झालेला 'सिंघम' हा चित्रपट अजय देवगणच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट आज हिट फ्रँचायझी बनला आहे. मात्र या चित्रपटावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 23, 2023, 04:24 PM ISTसनी देओलनं 'या' ब्लॉक बस्टर चित्रपटांना दिला होता नकार
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याविषयी चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबतच चर्चा आहे ती सनी देओलची. सनी देओलनं आजवर काहीच हिट चित्रपट दिले आहेत. त्यात 'गदर 2' हा एक आहे. पण असे चित्रपट होते ज्यांना सनी देओलनं नकार दिला होता. चला त्यांच्याविषयी जाणून घेऊया...
Aug 19, 2023, 06:42 PM ISTआमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च
Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे.
Aug 17, 2023, 03:02 PM ISTअजय देवगणच्या 'त्या' कृत्यामुळे संतापली होती काजोल, अभिनेत्याला मागावी लागली होती माफी
Ajay Devgn Kiss : अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटात त्याचा एक किसिंग सीन होता. त्याविषयी काजोलला कोणतीही माहिती नव्हती त्यामुळे तिला राग आल्याचे तिनं सांगितलं. त्यानंतर अजयनं कशी तिची समजूत काढली याविषयी सांगितली आहे.
Jul 27, 2023, 07:35 PM ISTRohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!
बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्यात 'सिंघम' तर गाजलेला आहे. सिंघमनंतर रोहित शेट्टीनं त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी अनेक चित्रपट केले. त्यात आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे 'सिंघम अगेन'. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार आपल्याला 'सिंघम अगेन'मध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2023, 12:47 PM ISTअरे हे काय... नाशिककर व्यक्ती अजय देवगणसाठी मागतोय भीक; कारण जाणून वाटेल आश्चर्य
Ajay Devgn : अजय देवगणनं आजवर अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. अनेकवेळा त्याच्या जाहिरातींमुळे त्याला ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, त्यानंतर आता अचानक अजय देवगणविरोधात एका व्यत्तीनं भीक मांगो आंदोलन सुरु केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 24, 2023, 04:07 PM ISTवेदनादायी! 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी गमावलंय पहिलं बाळ... ऐकून धक्का बसेल
Bollywood Celebrity Who Lost Their First Child: सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य पाहिले तर आपल्याला कायमच असे वाटतं राहते की या सेलिब्रेटींचे आयुष्य हे फारच ऐशोरामाचे आणि सुखदायी आहे. परंतु तसं नाही आपल्यालाही ज्या वेदना होतात त्या त्यांनाही होतात.
Jul 20, 2023, 07:14 PM ISTपती अजय देवगणवर खटला दाखल करेन आणि तो सगळे गुन्हे कबूल करेल; Kajol चा मोठा खुलासा
Kajol on Ajay Devgn : काजोल लवकरच 'द ट्रायल' या सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये काजोल एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून त्याच दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत काजोलला विचारण्यात आलं की तिला कोणाला ट्रायलवर ठेवशील... त्यावर काजोलनं पती अजय देवगणचं नाव घेतलं.
Jul 5, 2023, 01:07 PM ISTवाढती जवळीक? Ajay Devgn नं काजोलला 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिलेला नकार!
Ajay Devgn and Kajol : काजोलनं आजवर अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं पण तिची केमिस्ट्री एका कलाकारासोबत प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हे पाहता काजोल आणि त्याच्याविषयी चर्चा न होता दुसऱ्या कलाकारासोबतच्या चर्चा पाहता अजनं काजोलला त्या कलाकारासोबत काम करण्यास नकार दिला होता.
Jul 5, 2023, 11:27 AM ISTअजय देवगण-काजोलनं घेतली आलिशान प्रॉपर्टी; खर्च केले इतके कोटी
Kajol and Ajay Devgan: अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांनी आलिशान प्रॉपर्टी घेतली आहे. सध्या त्यांच्या या नव्या प्रॉपर्टीची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. तुम्हाला कल्पना नसेल परंतु त्या दोघांनी चक्क महागडी प्रॉपर्टी विकत घेतली आहे.
Jul 4, 2023, 05:16 PM ISTकाजोलची लेक Nysa 'या' बिझनेसमॅनला करते डेट?
Nysa Devgn: नीसा देवगणचं नाव सतत वेगवेगळ्या मुलांसोबत जोडण्यात येते. पण तुम्हाला माहितीये का नीसाचं नाव आता एका बिझनेसमॅनशी जोडण्यात येत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा सुरु झाली आहे.
Jun 15, 2023, 04:47 PM ISTBollywood: संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई
Bollywood Actors With Same Dress in Film: बॉलिवूड चित्रपटांना आपण खूप जवळून आणि निरखून पाहिले असेलच. परंतु तुम्ही एक निरिक्षण केलंय का की तुमच्या आवडत्या कलाकारांनी (Bollywood Actors with Same Dress) चक्क एका चित्रपटात संपुर्ण वेळ एकच कपडे परिधान केले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. पाहुया हे चित्रपट कोणते आणि हे कलाकारही कोणते?
May 16, 2023, 09:26 PM IST