अकोल्यात प्रसुतीसाठी महिलेला नेले पुराच्या पाण्यातून
In Akola a woman was taken for delivery through flood waters
Jul 15, 2022, 01:50 PM ISTVideo : धक्कादायक ! पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला खाटेवरुन नेण्याची वेळ
Pregnant Women Travel From Flood : एक धक्कादायक बातमी. धो धो पाऊस कोसळत होता. नदीला पूर आला होता. एका गरोदर महिलेला प्रसुदी वेदना सुरु झाल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण होते...
Jul 15, 2022, 01:26 PM ISTMaharashtra Rain : राज्यात जोरदार पाऊस, मराठवाड्याला मोठा दिलासा
Maharashtra Rain News : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे. तर कोकणात मुसळधार पाऊस आहे.
Jul 13, 2022, 08:21 AM ISTयेत्या 5 वर्षांनंतर पेट्रोलची गरज भासणार नाही...,असं का म्हणाले नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल संदर्भात मोठं विधान केले आहे.
Jul 8, 2022, 05:32 PM ISTनितिन देशमुख यांचा स्वतःहून सूटका केल्याचा दावा खोटा? खासगी विमानाने अकोल्यात परतले
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 42 आमदारांनी शिवसेनेतून बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला. परंतू आमदारांना बळजबरीने सूरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
Jun 23, 2022, 04:31 PM ISTबनावट खतांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांना फसवण्याचा सर्रास धंदा
एका बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Jun 17, 2022, 08:20 AM ISTपालकमंत्री बच्चू कडू बनले जिल्ह्यातील अनाथ मुलीचे पालक
आपल्या संवेदनशील स्वभावामुळे ओळखले जाणारे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लग्नसोहळ्यात खुद्द पालक म्हणूनच हजेरी लावली. सरकार जे नाही करू शकत ते सर्वसाधारण माणूस करू शकतो असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
Jun 13, 2022, 06:13 PM ISTअकोल्यात केळी पिके जमीनदोस्त; शेतकरी चिंतेत
Akola banana Loss due to Rain
Jun 11, 2022, 08:30 AM ISTगजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यात आगमन
Gajanan Maharaj Palkhi Arrives Akola
Jun 8, 2022, 08:10 PM ISTअकोल्यात पोलिसांकडून गुटख्यावर कारवाईचा बडगा; अन्न औषध प्रशासनाचा कानाडोळा
काही दिवसांपूर्वी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने गुटख्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान सुमारे 40 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. मात्र पोलिसांनीच केलेल्या कारवाईमुळे पोलिस अडचणीत सापडले आहेत.
Jun 7, 2022, 01:40 PM ISTअकोला बियाणे महोत्सवात 23 कोटींची उलाढाल
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून १ ते ६ जून या सहा दिवसांत अकोला जिल्ह्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत यशस्वी केला आहे.''शेतकऱ्यांच बियाणं शेतकऱ्यांसाठी'' या संकल्पनेतून अकोल्यात बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला.
Jun 6, 2022, 06:34 PM ISTभूखंड माफियांकडून वृद्ध महिलेची 'अशी' फसवणूक, तुमच्यासोबतही 'असं' होऊ शकतं?
एका वृद्ध महिलेच्या नावाने असलेला भूखंड खोटे कागदपत्रे तयार करुन लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Jun 2, 2022, 01:09 PM IST