akshay

Leaders : हॉटेलमधील आचारी कसा बनला बॉलिवूडचा खिलाडी?

त्याचा जन्म पंजाबमध्ये झाला.

Nov 5, 2021, 04:01 PM IST

नाचता-नाचता Ranveer Singh ला दुखापत, Akshay ने दिली फ्यूचर प्लानिंगची चेतावनी

कोरोना संकटामुळे दोन वर्षे रिलीजची वाट पाहिल्यानंतर आता अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 

Oct 22, 2021, 02:09 PM IST

Sooryavanshi सिनेमाची रिलीज डेट अखेर ठरली!

कोरोनामुळे अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

Oct 15, 2021, 07:11 PM IST

Akshay Trituya च्या दिवशी स्वस्त झाले सोने; फक्त एवढ्या पैशात खरेदी करा 10 ग्रॅम सोने

आज सोने स्वस्त झाले आहे. 10 ग्रॅम सोने आता तुम्ही 47 हजार 438 रुपयांना खरेदी करू शकता.

May 14, 2021, 03:33 PM IST

'कोणी जन्मत:च बलात्कारी नसतं; समाज त्यांना तसं बनवतो'

दोषीच्या वकिलांची डायलॉगबाजी

Dec 18, 2019, 05:19 PM IST

खरचं अक्षय सात वर्ष कॅनडाला गेला की नाही, काय आहे तथ्य

खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे.

May 10, 2019, 10:18 PM IST

अक्षयला करायचंय प्रियंकासोबत काम

मुंबईः बॉलिवूडमधील आघाडीचा खिलाडी अक्षय कुमारला देसी गर्ल प्रियंका चोप्रासोबत काम करायची इच्छा आहे. अक्षय आणि प्रियंकाने 'अंदाज', 'वक्त', 'ऐतराज' आणि  'मुझसे शादी करोगी' असे सुपरहीट सिनेमे दिले आहेत. तसेच या जोडीला प्रेषकांनीही पसंती दिली होती. 

Jun 25, 2014, 06:18 PM IST

अक्षय, ट्विंकल स्वप्नातल्या घराच्या शोधात!

बॉलिवूड मधलं एक कपल सध्या दुबईत आपलं स्वप्नातलं घर शोधतंय. अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल ही जोडी दुबईमध्ये नवं घर शोधत आहेत. त्यांच्या मते मुंबई बाहेर राहण्याचं काम पडल्यास त्यांचं स्वप्नातलं घर तिथं तयार असावं.

Aug 14, 2013, 10:24 AM IST

अक्षय, डिंपल यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री डिंपल कापडिया आणि तिच्या दोन्ही मुली अडचणीत आल्यात आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना यांची जबरदस्तीने सही घेतल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.

Jan 31, 2013, 12:21 PM IST