प्रेयसीसाठी त्याने ट्रकच पळवला
प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकरानं चक्क ५८ लाखांचा माल भरलेला ट्रक पळवल्याची घटना नागपूरात घडली. मात्र पोलिसांनी वेळीच सापळा रचला आणि फरार ट्रकड्रायव्हरसह एका आरोपीला अटक केली.
Oct 14, 2016, 09:46 AM ISTअॅमेझॉनवर विक्रीसाठी 'सेक्सी बुरखा'!
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन सध्या वादात सापडलीय... याला कारण आहे यावर विक्रीसाठी दिसलेला एक 'सेक्सी बुरखा'...
Oct 8, 2016, 06:23 PM ISTकमाईचा नवा मार्ग... फ्लिपकार्ट, अमेझॉनसोबत हात मिळवा!
तुम्हाला घरबसल्या तुमचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर या ऑप्शनचा तुम्ही नक्की विचार करू शकता...
Sep 7, 2016, 07:10 PM ISTमोटो जी ४ची आजपासून विक्री सुरु
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मोटोरोलाचा मोटो जी ४ हा स्मार्टफोन २३ जूनपासून विक्रीसाठी खउुला झालाय. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने केवळ १२ हजार ४९९ रुपये इतकी ठेवलीये.
Jun 23, 2016, 09:30 AM ISTभारतात अॅमेझॉन गुंतवणार २१ हजार कोटी रुपये
अॅमेझॉन भारतात गुंतवणार २१ हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
Jun 9, 2016, 12:12 AM ISTअॅमेझॉनविरोधात नेटीझन्सची मोहीम
वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या वेबसाईटवर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर मोहीम सुरु झाली आहे.
Jun 6, 2016, 07:05 PM ISTअॅमेझॉनने स्नॅपडीलला मागे टाकले
अॅमेझॉन इंडियाने स्नॅपडीलला मागे टाकले आहे. ई कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्याच्या आकडेवारीत हे समोर आलं आहे.
Apr 28, 2016, 07:24 PM ISTअॅमेझॉनवरुन मोबाईल खरेदी केल्यास रिफंड मिळणार नाही
तुम्हीही जर ऑनलाईन वेबसाईटवरुन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 9, 2016, 03:21 PM ISTअॅमेझॉनचा गोंधळात गोंधळ, सेकंड हँड मोबाईलमध्ये पाठवल्या पॉर्न मुव्ही
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमध्ये अॅमेझॉन म्हणजे मोठं नाव. पण याच अॅमेझॉननं मोबाईलची डिल्हिवरी करताना घोडचूक केली आहे.
Feb 4, 2016, 04:20 PM IST...म्हणून भडकले अमेरिकेतील हिंदू
मुंबई : काहीच दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीला एका मासिकाच्या मुखपृष्ठावर विष्णूरुपात दाखवल्याने वाद उफाळून आला होता.
Jan 13, 2016, 02:43 PM ISTफॉर्च्युन मासिकाने दुखावल्या भावना... अमेरिकेतील हिंदूंचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 11:34 AM ISTऑनलाईन शॉपिंगवर गाईच्या शेणाचा विक्रमी खप
ऑनलाईन शॉपिंग म्हणजे सध्या खरेदीचा एक सुलभ पर्याय आणि याच ऑनलाईन शॉपिंगवर एक नवं आणि अनोखं प्रोडकक्ट लाँच झालंय. गाईचं शेणं... ऐकून चक्रावलात पण हे खरंय.. एमेझॉन डॉट कॉम या आनलाईन शॉपिंगसाईटवर सध्या गोव-या अर्थात गाईच्या शेणाचा विक्रमी खप सरु आहे.
Dec 27, 2015, 10:41 AM ISTअॅमेझॉन, ईबे आणि फ्लिप्कार्टवर खरेदीवर ७० टक्के सूट
ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्ताने तुम्ही काही खरेदी करण्याची योजना आखत असाल तर थोडे थांबा. तुम्ही ऑनलाईन खरेदी केली तर तुम्हाला ७० टक्के सूट मिळेल.
Dec 10, 2015, 07:54 PM ISTपैशांसाठी 'फेक रिव्ह्यू' लिहिणाऱ्यांविरोधात 'अमेझॉन'ची तक्रार
खोटा रिव्ह्यू देणाऱ्या एक हजारांहून जास्त लोकांविरुद्ध 'अमेझॉन' या ऑनलाईन शॉपिंग कंपनीनं तक्रार दाखल केलीय.
Oct 20, 2015, 11:57 PM IST'आयपीएल' टीम खेरदीसाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील उत्सुक
'आयपीएल'मधील फिक्सिंग प्रकरणात लोढा समितीने दिलेल्या निर्णयानंतर, चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम्सची जागा भरून काढायला फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या पुढे यायला तयार आहेत.
Jul 18, 2015, 11:06 AM IST