FIFA Football World Cup | फुटबॉल मधील कोण ठरणार नवा विश्वविजेता?
FIFA Word Cup Football Final Match Between Argentina And France
Dec 18, 2022, 06:50 PM ISTFIFA : ...म्हणून मेस्सीची अर्जेंटिना हरली तर 'या' ब्रँडचं होणार करोडोंचं नुकसान!
FIFA World Cup 2022 : फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. मात्र यामुळे आर्थिक बाबतही मोठे बदल होणार आहेत
Dec 18, 2022, 05:46 PM ISTFIFA World Cup Trophy: कोणीही जिंकूदे; खरी वर्ल्डकप ट्रॉफी मिळणारच नाही, काय आहे कारण?
दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. फायनल सामन्यानंतर विजेत्या टीमला देण्यात येणार्या ट्रॉफीची कहाणी देखील खूप रंजक आहे.
Dec 18, 2022, 04:15 PM ISTFIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.
Dec 18, 2022, 03:03 PM ISTFIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर
FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
Dec 18, 2022, 02:41 PM ISTFIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा
Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं मेस्सीच्या संघाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा आता अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. कासवानं दिलेला कौल बरोबर की चूक येत्या काही तासातच कळणार आहे.
Dec 18, 2022, 02:30 PM ISTArgentina vs France कुणीही जिंकलं तरी 'या' तिसऱ्याच टीमकडे जाणार World Cup
अर्जेंटीना विरूद्ध फ्रान्स असा हा सामना रंगणार आहे. अर्जेंटीनाकडून लियोनेल मेस्सीकडे तर फ्रान्सकडून कायलियन एम्बाप्पे याच्याकडे चाहत्याचं लक्ष असणार आहे.
Dec 17, 2022, 10:15 PM ISTFIFA World Cup 2022: फायनलपूर्वी फ्रान्सला मोठा धक्का, 3 बडे खेळाडू व्हायरसच्या विळख्यात!
France football Players Hit By Cold: रविवारी अर्जेंटिनाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी (Argentina vs France) प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्सने ( coach Didier Deschamps) त्यांचे सर्व खेळाडू निरोगी राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
Dec 17, 2022, 04:28 PM ISTFIFA World Cup Final : कसं असणार आहे Argentina Vs France या अंतिम सामन्याचं शेड्यूल?
यंदाच्या वर्ल्डकप कोणती टीम जिंकणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार, सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार, हे पाहूयात.
Dec 16, 2022, 08:09 PM ISTFIFA World Cup फायनलमध्ये अर्जेंटिनाने धडक मारताच सोशल मीडियावर SBI पासबूक व्हायरल, कारण...
SBI Passbook Viral: सोशल मीडियावर फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीची चर्चा रंगली आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यापैकी कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना एकीकडे एसबीआयचं पासबूक व्हायरल होत आहे. एसबीआय पासबूक ट्रेंड होण्यामागचं कारण अनेकांना माहिती नाही.
Dec 16, 2022, 03:51 PM ISTFIFA World Cup ट्रॉफी इतक्यांदा गेली चोरीला, एका गुन्ह्याचा अजूनही सुगावा नाही
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेता येत्या दोन दिवसात ठरणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्सनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विश्वचषकावर कोण नाव कोरतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असताना वर्ल्डकप ट्रॉफीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. दुसरीकडे या ट्रॉफीवर चोरांची देखील नजर असते.
Dec 16, 2022, 02:19 PM ISTFIFA World Cup 2022 :विजेत्या - उपविजेत्या संघाला मिळणारी बक्षीसाची रक्कम पाहून डोळे, डोकंही चक्रावेल
FIFA World Cup 2022 Finals : फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाचा (Argentina) संघ अंतिम सामन्यामध्ये आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या संघाशी भिडणार आहे (argentina vs frane).
Dec 16, 2022, 01:48 PM ISTFIFA World Cup 2022: Lionel Messi ला गंभीर दुखापत; अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का
Argentina vs France FIFA WC Final : फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही बलढ्य संघांमध्ये यंदाचा फिफा वर्ल्ड कप अंतिम सामना खेळला जाणार आहे. 18 डिसेंबरला पार पडणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत.
Dec 16, 2022, 11:02 AM ISTFIFA WC 2022 Final: अर्जेंटिना आणि फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
FIFA World Cup 2022 Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघांनी धडक मारली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागून आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. तर गजविजेता फ्रान्स यंदाही विश्वचषकावर नाव कोरणार का? याकडे लक्ष लागून आहे.
Dec 15, 2022, 01:14 PM IST