महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता
केरळमध्ये तुलनेनं लवकर दाखल झालेल्या मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबण्याची शक्यता आहे.
Jun 5, 2017, 05:29 PM ISTमुंबईची पहिली एसी लोकल मुंबईत दाखल
Apr 5, 2016, 10:06 AM ISTछोटा राजनला मुंबईतील अंडासेलमध्ये ठेवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 02:23 PM ISTछोटा राजनला मुंबईत आणणार - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 02:17 PM ISTभारतात आणल्यानंतर इथं ठेवलं जाईल छोटा राजनला...
छोटा राजनला मुंबईत आणणार असल्याची माहिती आज खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलीय. राजनच्या सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवणार असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्षष्ट केलंय. राजनला आर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या अंडा सेलमध्ये राजनला ठेवण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
Nov 3, 2015, 02:10 PM IST... म्हणून झाडाला लाल कपडा बांधतात पाकिस्तानी दहशतवादी
'लष्कर-ए-तोयबा'चे दहशतवादी भारतात पोहोचल्याचा संदेश देण्यासाठी एक कोड वापरतात. ते झाडावर लाल कपडा बांधतात, ज्यामुळं त्यांच्या म्होरक्यांना ते पोहोचल्याचं कळतं. ही माहिती देशात दहशतवाद्यांना मदत करणारा शौकत अहमद भट यानं पोलिसांना दिली. शौकतनं पॉलीग्राफ टेस्टमध्ये सांगितलं, "दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या बाबा ऋषि जंगलातील झाडाला लाल कपडा बांधतात.यानंतर ते तिथंच वाट पाहत राहतात जोपर्यंत त्यांना घ्यायला आलेला त्याच झाडावर हिरवा कपडा बांधत नाही."
Sep 10, 2015, 12:46 PM ISTपरदेशी पाहुण्यांचं देशभरात आगमन...
डिसेंबरची गुलाबी थंडी ते मार्चचा उन्हाळा यामधील कालावधी म्हणजे स्थलांतरण करणार्यां पक्ष्यांचा पर्यटनकाळ. तर पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच. जाणकारांच्या मते या दिवसांत पक्षी स्थलांतरण करतात. ते खाद्याच्या शोधात आणि प्रजननासाठी असेच काही पाहुणे भारतात दरवर्षी येतात. न चुकता काही वेळा शेकडोंच्या संख्येनं तर काही वेळा हजारोंच्या संख्येनंही येतात, पण येतात हे मात्र नक्की.
Dec 28, 2013, 04:05 PM IST