आता केजरीवालांचा आठवड्यातून ३ वेळेस जनता दरबार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आठवड्यातून तीन वेळा जनता दरबार घेणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
Feb 18, 2015, 05:12 PM ISTगृहमंत्र्यांना भेटले केजरीवाल, दिल्लीला राज्याचा दर्जा देण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 08:08 PM ISTगृहमंत्र्यांना भेटले केजरीवाल, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केलीय. यासंदर्भात केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतलीय.
Feb 11, 2015, 07:54 PM IST'एवढ्या मोठ्या विजयाने मी घाबरलोय' : केजरीवाल
विजयानंतर जनतेशी संवाद साधतांना अरविंद केजरीवाल म्हणाले, विजयाने आम्ही घाबरून गेलोय, त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करतांना अरविंद केजरीवाल म्हणाले, काँग्रेसचे हाल आणि भाजपचे हाल हे अहंकारामुळे झाले आहेत.
Feb 10, 2015, 02:33 PM ISTपूनम पांडेने ठेवला केजरीवाल यांच्यासमोर प्रस्ताव
बिकनी ब्युटी पूनम पांडेने अरविंद केजरीवाल यांना संपर्क साधून आपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Mar 13, 2014, 08:14 PM IST'आप'मध्ये कुमार विश्वास, शाजिया इल्मींचे बंडाचे झेंडे?
लोकसभा निवडणुकीवरून आम आदमी पार्टीत तिकीट वाटपावरून बंडाचे झेंडे फडकण्याची दाट शक्यता आहे.
Mar 12, 2014, 12:06 PM ISTअहमदाबादेत केजरीवाल यांच्या कारची काच फोडली
अहमदाबादेत अरविंद केजरीवाल यांच्या कारच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. केजरीवाल यांच्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी हा हल्ला केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 5, 2014, 08:01 PM ISTगुजरातमध्ये केजरीवाल यांचा रोड शो थांबवला
`आप`पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा रोड शो गुजरातमध्ये थांबवण्यात आला आहे.
Mar 5, 2014, 05:03 PM IST`मुकेश अंबानी `मोदी-राहुल`ना खिशात घालून फिरतात`
उद्योगपती मुकेश अंबांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना खिशात घालून फिरतात, असा घणाघाती आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
Feb 21, 2014, 12:49 PM ISTकेजरीवाल यांच्याविषयी अण्णांचे खडे बोल
अरविंद केजरीवाल यांना अण्णा हजारे यांनी खडे बोल सुनावले आहेत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशापेक्षा सत्ता जास्त प्रिय असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
Feb 17, 2014, 01:53 PM ISTकिरण बेदी यांचा अरविंद केजरीवाल यांना टोला
देशाचे पंतप्रधानपद हे प्रयोगशीलतेसाठी आणि नवशिक्यांसाठी नसून उत्तम प्रशासक असलेल्या व्यक्तीसाठी आहे, असा टोला किरण बेदी यांनी अरविंद केजरीवाल यांना नाव न घेता लगावला आहे.
Feb 3, 2014, 12:31 PM ISTनितीन गडकरी यांचा केजरीवाल यांना टोला
मला निवडणूक जिंकण्यासाठी मीडियाची गरज नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.
Feb 3, 2014, 10:26 AM IST`अराजक`नंतर `आप`चा ऑनलाईन `गल्ला` घटला
दिल्लीतील अराजक आम आदमी पार्टीला चांगलंच भोवलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रस्त्यावर उतरून केलेलं धरणं आंदोलन आणि स्वतःच कायदा हाती घेण्याचा कायदामंत्री सोमनाथ भारती यांचा खटाटोप आपच्या अंगलट आलाय. गेल्या 17 जानेवारीपासून पक्षाच्या ऑनलाइन देणग्यांमध्ये कमालीची घट झालीय.
Jan 23, 2014, 05:17 PM ISTसुशीलकुमारांच्या `लगीनघाई`वर राहुल गांधी नाराज
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गृहमंत्र्यावर सध्या नाराज असल्याचे समजतंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणं आंदोलनात एवढ्या लवकर बोलणी करण्याची गरज नव्हती, असं राहुल गांधी यांना वाटतंय.
Jan 23, 2014, 04:19 PM ISTसमस्या घेऊन आलेल्या दर्दींची गर्दी, दिल्लीत `आप`चा जनता दरबार फसला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जनता दरबार जनतेच्या गर्दीने ओसांडून वाहू लागल्याने सध्या तरी फसला आहे.
Jan 11, 2014, 12:27 PM IST