ashadhi wari

आनंदवारी । संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून रवाना

आषाढी वारीसाठी शुक्रवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे  (Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan) देहू इथून प्रस्थान झाले.  

Jun 13, 2020, 09:35 AM IST
Aurangabad Corona Impact On Ashadhi Wari PT1M4S

आषाढी वारीसाठी एसटीची 3 तात्पुरती बसस्थानके

पंढरपूरहून १०० जादा  बसेसची सोय 

Jun 22, 2018, 08:08 PM IST

आषाढी वारी निमित्ताने चंद्रभागा नदी वाहती ठेवणार!

यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी निर्मल करण्याचा विडाच सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतलाय. त्याचाच भाग म्हणून वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी वाहती ठेवण्याचा निर्णय, जिल्हा प्रशासन तसंच राज्य सरकारनं घेतलाय. 

Jun 8, 2017, 07:30 AM IST

आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान संतोष यांच्या सर्जा जोडीला

श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान आळंदी देवाची मधल्या संतोष दगडू वहिले यांच्या सर्जा राजा बैलजोडीला मिळालाय. आळंदीमध्ये सर्जा राजा बैलाची मोठ्या दिमाखात मिरवणूक निघाली. माउलींच्या पालखीचं येत्या २७ जूनला प्रस्थान होतंय. 

Jun 16, 2016, 11:46 PM IST

पंढरपुरात मंत्रालयातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा गौरव

मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

Jun 30, 2012, 10:55 AM IST