ashok chavan

Photos: काँग्रेसच्या माजी नेत्यानेच घडवून आणला अशोक चव्हाणांचा 'भाजप' प्रवेश

Maharashtra Politics: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा हात सोडून अशोक चव्हाण यांनी भाजपला साथ दिली आहे. मात्र या सगळ्यामध्ये एका माजी काँग्रेसच्या नेत्याचा समावेश असल्याचे समोर आलं आहे.

Feb 19, 2024, 04:18 PM IST

भाजप प्रवेशावर नांदेडच्या मुस्लिम, शिख समर्थकांचं मत काय? अशोकराव चव्हाण म्हणतात, ‘नांदेड माझा मतदार संघ नाही!’

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करताच राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतून अशोक चव्हाण हे दिल्लीत जाणार आहेत. मात्र त्यांच्या नांदेड जिल्ह्यात यामुळे काय परिणाम होणार याबाबत अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. 

Feb 16, 2024, 12:20 PM IST

4 कोट्यधीश, 2 अब्जाधीश; एकाची संपत्ती तर तब्बल 450 कोटी! पाहा, राज्यसभेच्या सर्व उमेदवारांची नेटवर्थ

Rajya Sabha Election 2024 Candidate Networth: राज्यसभेच्या सहा जागांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. यावेळी उमेदवारांनी आपली संपत्तीदेखील जाहीर केली आहे. 

 

Feb 16, 2024, 12:07 PM IST
Ashok Chavan Medha Kulkarni Gets Rajyasabha Nomination PT3M54S

नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून 'या' तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर

Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. 

Feb 14, 2024, 02:25 PM IST
Special Report Chavan BJP New Inning PT4M40S

Special Report | अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री! महाराष्ट्रात राजकीय गणितं बदलणार

Special Report | अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एंट्री! महाराष्ट्रात राजकीय गणितं बदलणार

Feb 14, 2024, 11:10 AM IST
How Many Former CM Joined BJP before Ashok chavan PT1M18S

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...

Feb 13, 2024, 11:18 PM IST

इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?

Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे. 

Feb 13, 2024, 10:17 PM IST