`पेड न्यूज` भोवली; चव्हाणांची खासदारकी रद्द होणार?
‘पेड न्यूज’ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप निश्चित झालेत.
May 30, 2014, 06:39 PM ISTपक्के वैरी झाले सख्खे मित्र... आघाडीला फायदा?
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समझोता झालाय.
Apr 11, 2014, 12:52 PM ISTकाँग्रेसचे सर्व नेते `आदर्श`, मोदींनी नांदेडमध्ये सुनावलं
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावती, अकोलानंतर नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी काँग्रेसचे नांदेडचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना `आदर्श` प्रकरणावरून चांगलंच सुनावलं. तसंच काँग्रेस सरकारवरही टीका केली.
Mar 30, 2014, 04:20 PM ISTकाँग्रेसचा का हाथ, खास आदमी के साथ
काँग्रेसचे `दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे` असावेत... भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची भाषा एकीकडे उपाध्यक्ष राहुल गांधी करतायत. तर दुसरीकडे आदर्श घोटाळ्यात अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने नांदेडमधून उमेदवारी दिलीय.
Mar 26, 2014, 06:17 PM ISTपेच नांदेडचा: कोणाला देणार काँग्रेस उमेदवारी?
नांदेड पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काँग्रेसने काल आपली तिसरी यादी जाहीर केली. मात्र अजूनही नांदेडचा उमेदवार जाहीर केलेला नाही. इथून अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र अजून ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
Mar 19, 2014, 05:30 PM ISTचव्हाण-कलमाडींना काँग्रेस पुन्हा संधी देणार?
काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातल्या उमेदवार जाहीर न झालेल्या जागांचा समावेश असण्याची चिन्ह आहेत.
Mar 18, 2014, 12:27 PM ISTराहुल गांधींसोबत चव्हाणही अवतरले स्टेजवर...
आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले अशोक चव्हाण पुन्हा एकदा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसू लागलेत.
Mar 5, 2014, 08:21 PM ISTआदर्श घोटाळ्यात चव्हाणांचं नाव हवंच; सीबीआय ठाम
आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण हेही एक प्रमुख आरोपी आहेत, असं प्रतिज्ञापत्र सादर करत सीबीआयनं मुंबई हायकोर्टात आदर्श प्रकरणातून चव्हाण यांचं नाव वगळण्यास आक्षेप घेतलाय.
Apr 2, 2013, 10:41 AM ISTकाँग्रेसच्या बैठकीत अशोक चव्हाण – राणे गैरहजर
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची वर्षावर बैठक झाली.
Sep 27, 2012, 08:14 PM ISTसीबीआयला अधिकारच काय- चव्हाण
आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता मुंबई हायकोर्टाकत धाव घेतली आहे. सीबीआयने चव्हाण यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी ही तक्रार रद्द व्हावी, यासाठी चव्हाण यांनी याचिका केली आहे.
Aug 28, 2012, 07:34 AM ISTदांडीबहाद्दर आमदारांत काँग्रेसची बाजी
मराठवाड्यातील आमदार विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी दांडी मारण्यातच पटाईत असल्याचं महाराष्ट्र विधानसभेच्या अहवालातच समोर आलंय. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठवाड्यातील विधानसभेच्या ५१ आमदारांपैकी ५० टक्के आमदारांनी कामकाजाला दांडी मारली. या दांडीबहाद्दर आमदारांमध्ये पहिला नंबर पटकावलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी
Jul 28, 2012, 12:46 PM ISTपृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडची साथ
अशोक चव्हाणांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारली आहे. अशोक चव्हाणांना एकटे पाडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अशोक चव्हाण समर्थक आमदार सोनियांकडे तक्रार करणार होते.
Jul 11, 2012, 01:22 PM ISTकाँग्रेस आमदारांकडूनच मुख्यमंत्र्यांवर शिंतोडे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाच्या आमदारांमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आलीय. कालच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्ष अशोक चव्हाणांना एकटं पाडत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.
Jul 10, 2012, 01:04 PM ISTचव्हाणांसाठी 'चव्हाण'...
‘आदर्श घोटाळा प्रकरणात चौकशीची गरज नसल्याचं’ मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच आरोपपत्र दाखल केल्याबद्दलही त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. तर आदर्श प्रकरणात माझा काहीही संबंध नसून मला या प्रकरणात गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया आदर्श घोटाळ्यातील एक आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.
Jul 4, 2012, 06:37 PM ISTआता टोलवाटोलवीचाही ‘आदर्श’?
आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात नेत्यांची टोलवाटोलवी सुरुच आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या साक्षीत आज पुन्हा हेच समोर आलं. अशोक चव्हाणांनी या प्रकरणात विलासरावांकडे बोट दाखवले आहे.
Jun 30, 2012, 04:21 PM IST