WC आधी नेपाळी खेळाडूचा 'गदर', मैदानात अक्षरश: वादळ; थोडक्यात वाचला World Record
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजाने केलेली ही सातवी उत्कृष्ट कामगिरी आहे. तसंच नेपाळी गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
Oct 1, 2023, 10:04 PM IST
Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!
Avinash Sable, Gold Medal : एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय.
Oct 1, 2023, 06:32 PM ISTAsian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय
Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Sep 30, 2023, 08:21 PM ISTएकाच सामन्यात नेपाळने मोडले क्रिकेटमधले 5 World Records! आकडेवारी पाहून पायाखालची जमीन सरकेल
Nepal vs Mongolia List Of Records Broken By Nepal Team: लिंबू-टिंबू संघ म्हणून आजपर्यंत ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळ या छोट्याश्या देशाच्या टीमने आज टी-20 क्रिकेटमध्ये भीमपराक्रम केला आहे. या संघाने आशियाई गेम्स पुरुष क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चौकार षटकारांचाच नाही तर विक्रमांचाही पाऊस पाडला आहे. या चिमुकल्या संघाने नेमके कोणते विक्रम स्वत:च्या नावावर केलेत जे इतर कोणत्याही संघाला जमले नाहीत ते पाहूयात...
Sep 27, 2023, 11:17 AM ISTटी-20 मध्ये त्रिशतक! एकाची 34 बॉलमध्ये सेंच्युरी तर दुसऱ्याचे 9 बॉलमध्ये 50 रन; मारले 26 Six
Asian Games Mens T20I Cricket Match: तुमचा विश्वास बसणार नाही पण हा सामना प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तब्बल 273 धावांनी जिंकला असून हा सुद्धा एक विक्रमच आहे.
Sep 27, 2023, 10:26 AM ISTजबरा फॅन, स्मृती मंधानाची एक झलक पाहाण्यासाठी 1300 किमीचा प्रवास
Smriti Mandhana : चीनच्या हांगझाऊ मध्ये एशियन गेम्स 2023 (Asian Games) सुरु आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाने क्रिकेटचं गोल्ड मेडल पटकावलं. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करत गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकलं. भारत पहिल्यांदाच क्रिकेट प्रकार खेळत होता.
Sep 26, 2023, 08:58 PM ISTPUBG खेळाचं जडलं व्यसन, पालक होते त्रस्त... आता भारतासाठी जिंकलं गोल्ड मेडल
Asian Games 2023: चीनच्या हांगझाऊ इथं सुरु असलेल्या एशियाई गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी भारतीय पुरुष संघाने नेमबाजी प्रकार विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्ण पदक कमावलं. भारताच्या रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि दिव्यांश पंवार या तिघांनी टॉप स्कोर करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
Sep 25, 2023, 08:54 PM ISTखांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?
Smriti mandhana On Neeraj Chopra : आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) सुवर्णपदक मिळाल्यानंतर स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी तिला भालाफेकपटू निरज चोप्राची आठवण आली.
Sep 25, 2023, 08:05 PM ISTएशियन गेम्समध्ये भारताची दमदार सुरुवात, 2 मेडल नावावर
Asian Games Live Updates: आशियाई क्रिडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने दोन रौप्य पदके जिंकली आहेत. पहिले पदक महिला एअर रायफल संघाने जिंकले.
Sep 24, 2023, 08:13 AM ISTAsian Games : चीनने भारताच्या 'या' 3 खेळाडूंवर घातली बंदी, अनुराग ठाकूर यांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Anurag Thakur, Asian Games : चीनच्या खुरापतीनंतर आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे. आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे, असं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत.
Sep 22, 2023, 04:37 PM IST0,5,0,0,1,0,0,0,3,0,1... फोन नंबर नाही स्कोअरकार्ड; संपूर्ण टीम 15 धावांवर ऑल आऊट
Team All Out On 15 Runs: हा संघ 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र त्यांचा संपूर्ण संघ 10 ओव्हर्समध्येच तंबूत परतल्याचं पहायला मिळालं. विरोधकांनी सामना 162 धावांनी जिंकला.
Sep 20, 2023, 10:02 AM ISTफक्त 3 सामने आणि गोल्ड मेडल, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एशियन गेम्समध्ये इतिहास रचणार
Asian games 2023: एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Giakwad) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) खेळणार असून टॉप रँकिंग असल्याने भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये (Quarter Final) खेळले. याआधीही 2010 आणि 2014 मध्येही एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण टीम इंडियात यावेळी खेळली नव्हती.
Jul 17, 2023, 10:39 PM ISTAsian Games 2023: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; टीम इंडिया खेळणार नाही एशियन गेम्स
Asian Games 2023 : आगामी एशियन गेम्समध्ये ( Asian Games 2023 ) टीम इंडिया ( Team India ) सहभागी होणार नाहीये. भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
Jul 16, 2023, 04:14 PM ISTविंडीज दौऱ्यातून डच्चू, आशिया क्रीडा स्पर्धेतही नाही... टीम इंडियातल्या 'या' दिग्गज खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघाची घोषणा करण्यात आली. नुकतीच आशिया क्रीडा स्पर्धेसाठीचा संघही घोषित करण्यात आला आहे. पण या दोन्हीमधून टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला वगळण्यात आलं आहे.
Jul 15, 2023, 08:04 PM ISTऋतुराज गायकवाड झाला टीम इंडियाचा नवा कॅप्टन; BCCI ने अचानक केली घोषणा, रिंकू सिंहला संधी!
Asian Games 2023, Team India: आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. रिंकू सिंह (Rinku Singh) याला देखील संधी देण्यात आलीये.
Jul 15, 2023, 12:13 AM IST