assembly election 2022

Up Election 2022 | सपाने मंत्री फोडले पण भाजपने थेट घरातच सुरुंग लावला

देशात होऊ घातलेल्या मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

Jan 19, 2022, 07:39 PM IST

Assembly Election 2022 | 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं, केव्हा कुठे होणार मतदान?

 देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचं (Assembly Election 2022) बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Jan 8, 2022, 04:17 PM IST

5 राज्यांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची आज महत्वाची बैठक

Assembly Election 2022 : देशात पाच राज्यांच्या आगामी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांबाबत आज सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाची (, Election Commission) बैठक होत आहे.  

Jan 7, 2022, 07:29 AM IST

पंजाबमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, सिद्धूंनी ज्यांचं केलं समर्थन त्यांनीच पक्षाला ठोकला रामराम

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी चुरस वाढत चालली आहे. पण त्याआधी भाजपने काँग्रेसला 2 मोठे झटके दिले आहेत.

Dec 28, 2021, 07:01 PM IST

UP निवडणुकीआधी समाजवादी पक्षाने केली अशी घोषणा की सोशल मीडियावर झाले ट्रोल

UP Assembly Election 2022 : समाजवादी पक्षाने अशी एक घोषणा केली. ज्यामुळे पक्ष झाला चांगलाच ट्रोल.

Dec 28, 2021, 06:37 PM IST

CM योगी ही म्हणाले, 'मी पुन्हा येईन, 35 वर्षांचा रेकॉर्ड मोडेन'

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून जोरदार तयारी सुरु झालीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केलाय. यावेळी आपण 35 वर्षाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी आलो असल्याचे योगींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशात भाजपकडून केलेल्या कामांची जोरदार जाहीरातबाजी सुरु आहे.

Sep 16, 2021, 03:43 PM IST