इसिसच्या संशयावरुन नागपूर विमानतळावरुन तीन जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2015, 01:45 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या शहरातही ISIS ची धडक; सीरियाला जाणाऱ्या तीन तरुणांना अटक
नागपूर विमानतळावर एटीएसकडून तीन तरुणांना अटक केली आहे. तिन्ही तरुण सीरियात जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
Dec 26, 2015, 12:02 PM ISTपुणे एटीएसनं ताब्यात घेतलेल्या वाजिद शेखची चौकशीनंतर सुटका
पुणे एटीएसनं ताब्यात घेतलेल्या वाजिद शेखची चौकशीनंतर सुटका
Dec 23, 2015, 12:26 PM ISTमुंबईतील 3 बेपत्ता तरुणांपैकी एकाला पुण्यातून अटक
आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय असलेल्या मुंबईतील तीन तरूणांपैकी एका तरूणाला पुण्यात एटीएस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी येथून 3 तरुण बेपत्ता झाले होते.
Dec 22, 2015, 11:58 PM ISTमुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध
मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध
Nov 20, 2015, 10:10 PM IST'त्या' दोन माओवाद्यांना एटीएस कोठडी
के. मुरलीधरन आणि सी पी इस्माइल या दोघा माओवाद्यांना पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. या दोघांना एटीएस कोठडी सुनावण्यात आलीय.
May 9, 2015, 06:58 PM ISTपुणे स्फोट : सीसीटीव्हीत आढळला संशयित
पुणे स्फोटाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) शनिवारी या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केलीय.
Jul 12, 2014, 02:05 PM ISTअखेर महिन्याभरानंतर अफजल उस्मानी एटीएसच्या जाळ्यात
इंडियन मुजाहिद्दीनचा फरार दहशतवादी अफजल उस्मानी अखेर एटीएसच्या जाळ्यात सापडलाय. २० सप्टेंबरला उस्मानी मुंबईच्या मोक्का कोर्टातून पळून गेला होता. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, भटकळ बंधूंचा खास साथीदार अफझल उस्मानीला आज पुन्हा जेरबंद करण्यात आलंय.
Oct 28, 2013, 04:26 PM ISTयासिनला महाराष्ट्रात आणणार?
यासिन भटकळची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचं पथक रवाना झालंय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिलीय. यासिन भटकळ हा वॉन्टेड अतिरेकी आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या आठ गुन्ह्यांची नोंद आहे.
Aug 29, 2013, 09:03 PM ISTगृहविभागाकडून पोलिसांचं खच्चीकरण!
राज्यात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचं मनोधैर्य वाढावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र मनोधर्य वाढण्याऐवजी त्यांचं खच्चीकरणच होत असल्याचं समोर येतंय. दहशतवाद्यांसोबत प्राणपणानं लढणाऱ्या एटीएस जवानांबाबत राज्याचा गृहविभाग उदासीन आहे
Mar 25, 2013, 05:48 PM ISTराज्यातली कॉल सेंटर्स ATSच्या रडारवर
राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांचे वसतीगृह एटीएसच्या रडारवर आले आहेत. एटीएसनं राज्यभरातील सर्व कॉल सेंटर आणि मुलांच्या वसतीगृहातील सर्व मुलांचा रेकॉर्ड मागवला असून याची सर्व जबाबदारी एटीएसनं स्थानिक पोलीसांवर सोपवली आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये स्पेशल सेल ही तयार करण्यात आलेत.
Feb 13, 2013, 11:53 PM ISTबसमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट?
शुक्रवारी रात्री बीडमध्ये झालेला रेडिओ बॉम्बस्फोट चांगलाच शक्तीशाली होती असंच चित्र दिसतंय. बसमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा तर हा कट नव्हता ना? असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे त्याचदिशेनं सध्या तपास पुढे सरकतोय.
Dec 1, 2012, 11:32 AM ISTबीडमध्ये रेडिओचा स्फोट, एटीएस पथक रवाना
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या काळेगावमध्ये झालेल्या रेडिओच्या स्फोटात 4 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ओम निंबाळकर या एसटी वाहकाच्या घरी हा स्फोट झालाय.
Nov 30, 2012, 10:33 PM ISTपुणे बॉम्बस्फोट : गोव्यात संशयिताला अटक
नुकत्याच झालेल्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी गोव्यात एका संशयितला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीचं नाव अफजल खान असं असल्याचं समजतंय.
Sep 8, 2012, 11:59 AM ISTपुणे स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट
पुण्यात चार स्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी केला गेला आहे.
Aug 1, 2012, 09:48 PM IST