पुणे हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक बातमी, प्रदीप कुरुलकर यांचा शासकीय पासपोर्टवर 5 ते 6 देशांचा दौरा
Pradeep Kurulkar Honey Trap Case :हनीट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक कुरुलकर यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर ई मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झालेय. त्यांच्या मेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
May 10, 2023, 11:39 AM ISTपुण्यातील DRDO संचालकाला ATS कडून अटक
पुण्यातील DRDO संचालकाला ATS कडून अटक
May 4, 2023, 09:05 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक
पुण्यातील DRDO च्या संचालकाला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून या संचालकाने आपल्या अखत्यारितील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे.
May 4, 2023, 08:34 PM IST
पुण्यात इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात स्फोट; एटीएसकडून तपास सुरु
Explosion at electronics shop in Pune Investigation started by ATS
May 4, 2023, 05:40 PM ISTKerala Burning Case | केरळ ट्रेनमधील आग प्रकरणी आरोपीला रत्नागिरीतून अटक
Maharashtra ATS Arrest One From Ratnagiri For Kerala Burning Case
Apr 5, 2023, 02:40 PM ISTPFI ! पीएफआयबाबत एटीएसचे धक्कादायक खुलासे, 113 पानी चार्जशीट दाखल
ATS Revel PFI Plans To Make India Islamic State
Feb 9, 2023, 10:30 PM ISTMaharashtra targeted by terrorists | महाराष्ट्रात घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा कट
Maharashtra targeted by terrorists
Jan 11, 2023, 02:00 PM ISTMumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM ISTVideo | धक्कादायक! दसरा मेळाव्यात दहशतवाद्यांचा घातपातचा कट उघड
Conspiracy to kill terrorists in Dussehra gathering revealed
Oct 3, 2022, 05:20 PM ISTVideo | संभाजीनगरात PFI चे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प, पाहा कसं सुरु होतं ट्रेनिंग?
PFI terrorist training camp in Sambhajinagar, see how the training starts?
Oct 3, 2022, 02:15 PM ISTBig News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, धाडसत्रानंतर 'या' संघटनेवर पाच वर्षांची बंदी
एनआयए आणि ईडी तसंच राज्य पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरुवात केली होती
Sep 28, 2022, 07:40 AM ISTMaharashtra : PFI विरोधात NIA-ED ची सर्वात मोठी कारवाई, राज्यात या ठिकाणी छापेमारी
NIA and ED Action: इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यालयांवर आज एनआयए आणि ईडीने छापे सुरू केलेत. देशभरातल्या 10 राज्यात हे छापे सुरु आहेत. 100 हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आलीय.
Sep 22, 2022, 11:08 AM ISTमहाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, जहाल नक्षलवाद्याला अटक
15 लाखांच बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक
Sep 18, 2022, 05:12 PM IST