Auto Expo 2023 मध्ये ह्युंदाईची इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 ची धूम, जाणून घ्या किंमत
Hyundai IONIQ5 Launch: ऑटो एक्स्पो 2023 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून एकापेक्षा एक सरस गाड्या सादर केल्या जात आहे. ह्युंदाईनंही आपली जबरदस्त इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 लाँच केली आहे. कंपनीचा ब्रँड अॅम्बेसडर असलेल्या अभिनेता शाहरुख खान हस्ते या इलेक्ट्रिक गाडीचं सादरीकरण करण्यात आलं.
Jan 11, 2023, 03:38 PM ISTनवी दिल्ली | ऑटो एक्पोची सफर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 11:21 PM ISTनवी दिल्ली | ऑटो एक्पो २०१८ ची धूम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 03:24 PM ISTनवी दिल्ली | मारुती स्विफ्टची नवी आवृत्ती बाजारात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 03:15 PM ISTAuto Expo: होंडाने उठवला ५जी स्कूटरहून पडदा, लग्झरी कार्सचे आहेत फीचर्स
ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये होंडा कंपनीने सर्वात मोठा खुलासा करत अॅक्टीव्हा ५ जी स्कूटवरून पडदा उठवला आहे. या नव्या स्कूटरमध्ये नवीन फीचर्स आहेत आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही स्कूटर बाजारात लॉन्च केली जाईल.
Feb 8, 2018, 08:31 PM ISTTREZOR सोबत रिनॉल्टची धमाकेदार एन्ट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण
फ्रेंच कार निर्माता कंपनी रिनॉल्टने बुधवारी ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्या दिवशी ट्रेजर (TREZOR) ही कार सर्वांसमोर आणली.
Feb 8, 2018, 04:29 PM ISTAuto Expo : भारतात पहिल्यांदाच लॉन्च झाली इलेक्ट्रिक सुपरबाईक, हैराण करणा-या खासियत
बंगळुरूची स्टार्ट कंपनी एमफ्लूक्स (Emflux) ने इंडियाच्या पहिली इलेक्ट्रिक सुपर बाईकवरून १४व्या ऑटो एक्स्पोमध्ये पडदा उठवला आहे.
Feb 8, 2018, 03:58 PM ISTAuto Expo : मारूतीने लॉन्च केली धमाकेदार थर्ड जनरेशन स्विफ्ट
मध्यम वर्गींयांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकीच्या स्विफ्टचं नवं मॉडेल लॉन्च झालं आहे. मारूतीने ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ही कार लॉन्च केली आहे.
Feb 8, 2018, 03:34 PM ISTAuto Expo: हिरोने लॉन्च केल्या २ नवीन स्कूटर्स...
ऑटो एक्सपोच्या पहिल्या दिवशी देशातील सर्वात मोठ्या टू-व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी ३ मॉडल्स सादर केले.
Feb 7, 2018, 09:09 PM ISTऑटो एक्सपोमध्ये Yamaha R15 लॉन्च
ऑटो एक्सपो २०१८मध्ये यामाहानं त्यांची पहिली आर्टिफिशियल इंटलिजन्स असलेली बाईक R15 लॉन्च केली आहे.
Feb 7, 2018, 05:53 PM ISTAUTO EXPO 2018: पहिल्या दिवशी लॉन्च झाल्या हा शानदार कार
ऑटो एक्सपो २०१८च्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या कार लॉन्च झाल्या आहेत.
Feb 7, 2018, 04:06 PM ISTऑटो एक्सपोमध्ये लॉन्च होऊ शकतं BREZZAचं पेट्रोल व्हेरियंट
मारुतीची एसयूव्ही व्हिटारा ब्रिझाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
Jan 24, 2018, 11:03 PM ISTसोन्याच्या कारमधून फिरायचं स्वप्न करा पूर्ण
दुबईतल्या ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली कार ठेवण्यात आली आहे.
May 11, 2016, 04:04 PM ISTमारुतीने लाँच केली विटारा ब्रेझा
Feb 5, 2016, 09:57 AM ISTरणबीरमुळे कतरिना लेट ?
रणबीर आणि कतरिनाचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. या दोघांमधला दुरावा वाढल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
Feb 4, 2016, 09:14 PM IST