...आणि मग एक दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 11:22 PM ISTक्रिस गेलनं केला विजय माल्ल्याबाबत खुलासा
रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या टीममध्ये सहभागी झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेलला टीमचा मालक विजय माल्ल्याच्या गोव्यातल्या बंगल्यामध्ये 5 दिवस राहायला मिळालं होतं.
Jun 13, 2016, 09:34 PM ISTजयपूर साहित्य संमेलनात डॉ. सुभाष चंद्रा यांचे आत्मचरित्र प्रकाशित
एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांचे आत्मचरित्र 'द झी फॅक्टर : माय जर्नी एस द राँग मॅन अॅट द राईट टाईम' याचे प्रकाशन गुरुवारी जयपूर साहित्य संमेलनात करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित झाला. यावेळी एम जे अकबर आणि वल्लभ भन्साली उपस्थित होते.
Jan 22, 2016, 12:00 AM ISTनवी दिल्ली: 'एस्सेल ग्रुप'चे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 03:27 PM ISTशरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं
शरद पवारांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरण्याची चिन्हं
Dec 17, 2015, 10:39 PM ISTसचिन तेंडुलकरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील क्षणचित्रे
Nov 6, 2014, 08:04 AM ISTसचिनची बॅटींग पहिल्यांदा पाहूनच प्रभावित झालो - गावसकर
सचिनची बॅटींग पहिल्यांदा पाहूनच प्रभावित झालो - गावसकर
Nov 5, 2014, 09:20 PM ISTसचिनचं आत्मचरित्र 'प्लेईंग इट माय वे' लॉन्च
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचं आत्मचरित्र ‘प्लेईंग इट माय वे’ मुंबईत प्रकाशित होतंय.
Nov 5, 2014, 07:07 PM IST'चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे' : सचिन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरित्रात भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर बोचरी टीका केलीय. ग्रेग चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे अशी असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
Nov 3, 2014, 08:29 PM ISTसचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 09:14 AM ISTदिलीपकुमार यांच्या `सबस्टन्स अँड द शॅडो`चे प्रकाशन
दिलीप कुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतील जिवंत दंतकथाच. आपल्या अदाकारीने कित्येक वर्षे रूपेरी पडदा गाजवणारे, दिग्गज सिने अभिनेते दिलीप कुमार यांच्या अधिकृत आत्मचरित्राचं प्रकाशन झालं.
Jun 10, 2014, 08:12 AM ISTएका खड्ड्याचं आत्मवृत्त
नमस्कार..... सध्या तुमच्या जवळच मी मुक्कामाला आलोय. किमान चार महिने तरी माझा मुक्काम हलण्याची चिन्हं नाहीत. पाऊस आला रे आला की मी तुमच्या भेटीला न चुकता येतो. ब-याच वेळा आपल्या भेटीची सुरुवातच शिव्याशापांनी होते...... तुम्हा सगळ्यांना माझ्या नावानं बोटं मोडायची सवयच झालीय.....
Jul 25, 2013, 08:03 PM IST