bad habits

Weekend ला शॉपिंग करायचीये ? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची... वाचा

Bad Habits and Losing Money: पैशांसंदर्भात तुम्हाला यापैकी कोणतीही सवय असेल तर वेळीच सावध व्हा... अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

Sep 16, 2022, 08:53 PM IST

Bloating : पोट फुगण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग तुमच्या 'या' सवयी ठरतायत कारणीभूत

पोट फुगणे ही एक सामान्य समस्या आहे. जी कधीही कोणालाही होऊ शकते. परंतु यासाठी आपली जीवनशैली जबाबदार आहे.

Aug 1, 2022, 10:10 PM IST

तुमची एक चुकीची सवय वाढतेय Belly fat; आजच सुधारा

अनावश्यक वजन वाढणं केवळ शरीरासाठी हानिकारक नसतं, तर ते आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील अयोग्य ठरतं.

Jul 8, 2022, 06:34 AM IST

आजपासून 'या' गोष्टी खाणं बंद करा नाहीतर टक्कल पडायला वेळ लागणार नाही

केस गळणे ही एक कॉमन समस्या झाली आहे. तसे केस गळण्याचे कोणतेही एक कारण नाही पण, तुमच्या आहारात अशी काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचे टक्कल लवकर होऊ शकते.

Jul 5, 2022, 05:50 PM IST

महिलांच्या 'या' सवयींमुळे प्रत्येक पुरूषाची होते चिडचिड, त्या लगेच सुधारा

बरेच पुरुष हे संयमी नसतात. त्यांना बऱ्याच गोष्टीची घाई लागलेली असते. त्यामुळे त्यांना महिलांच्या अनेक सवयी आवडत नाही आणि त्यांना राग येतो.

Jul 1, 2022, 05:00 PM IST

Unhealthy Habits: या 3 चुकीच्या सवयी तुमचं शरीर कमकुवत करतायत

आज जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी कोणत्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत.

Apr 30, 2022, 03:18 PM IST

Unhealthy Habits | शरीराला अशक्त करतात 'या' 5 सवयी; लगेच सोडा अन्यथा...

Healthy Body | शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असावं यासाठी आपण व्यायाम करतो आणि योग्य आहार घेतो. परंतू वाईट सवयींमुळे आपण अनेकदा आजारी पडतो. अशा सवयी लगेच सोडायला हव्या.

Apr 20, 2022, 10:25 AM IST

तुम्हाला देखील 'या' सवयी असतील तर त्या आताच बदला, निरोगी शरीरासाठी हे महत्वाचं

चला जाणून घेऊया की, याचा काय काय परिणाम होऊ शकतो.

Oct 22, 2021, 01:12 PM IST

भात आणि चपाती एकाच वेळेस खाल्यानं काय होतं माहित आहे? हे जाणून घेणं आरोग्यासाठी महत्वाचं

आपल्या रोजच्या जेवणात भात आणि चपातीचा समावेश असतो, या गोष्टी जेवणातील सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत.

Oct 13, 2021, 03:57 PM IST

तुमच्या या सवयींमुळे होऊ शकते ब्रेकअप !

अनेकांना एकटं राहण्याची भीती वाटत असते. 

Aug 27, 2018, 12:03 PM IST

तरूणांनो, सकाळी उठल्यावर या '4' चूकांंमुळे भविष्यात होईल पश्चात्ताप

तरूणपणात तुम्ही करत असलेल्या काही चूकांमुळे पुढे आयुष्यभर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. 

Aug 8, 2018, 03:54 PM IST

स्वयंपाकघरातील 'हे' आरोग्यवर्धक पदार्थही ठरू शकतात घातक

भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असतात.

Aug 2, 2018, 04:44 PM IST

मधुमेहींसाठी त्रासदायक '4' पेय !

मधुमेहाचं निदान झाल्यानंतर आहारावर बंधनं येणं स्वाभाविक आहे.

Jul 25, 2018, 06:12 PM IST

...म्हणून वारंवार नमकीन खाण्याची सवय पडू शकते महागात!

चिप्स, फरसाण असे चटकदार पदार्थ खाल्यानंतर पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात.

Jul 20, 2018, 11:56 AM IST

मका खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये?

थंडगारा वारा, सोबतीला पाऊस आणि मुंबईच्या समुद्रकिनारी असा  तर अनेकांना कणीस म्हणजेच मका खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.

Jul 18, 2018, 08:54 PM IST