सलमान खानची आजची रात्र ही कारागृहातच....
काळवीट शिकार प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानवर आज सुनावणी होणार होती. जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीन अर्जावरचा निकाल आज राखून ठेवण्यात आला नाही. त्यामुळे सलमान खानला आज जामीन नाही. त्यामुळे सलमान खानची आजची दुसरी रात्र देखील कागागृहातच घालवणार आहे. उद्या सकाळी 10.30 च्या सुमारास या निर्णयाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
Apr 6, 2018, 11:21 AM ISTकाळवीट शिकार प्रकरणातून वाचू शकतो सलमान मात्र ....
20 वर्षापूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाबाबत आज जोधपुर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अभिनेता सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवलं असून इतर 5 कलाकारांना निर्दोष मुक्त केलं आहे. या प्रकरणातून सलमान खान तुरूंगात जाण्यापासून वाचून शकतो. मात्र यासाठी एक सर्वात मोठी अडचण आहे.
Apr 5, 2018, 12:00 PM ISTकार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर, देश सोडता येणार नाही!
INX मीडिया गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालायनं जामीन मंजूर केलाय.
Mar 23, 2018, 05:06 PM ISTसुप्रीम कोर्टाने फेटाळला मिलिंद एकबोटेंचा जामीन, पुण्यातून अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 07:31 PM ISTपुणे । का नाकारला मिलिंद एकबोटेंचा जामीन ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 05:02 PM ISTकोरेगाव भीमा हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना जामीन नाकारला
कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारलाय.
Mar 14, 2018, 11:39 AM ISTजामिनासाठी छगन भुजबळांची पुन्हा एकदा धडपड
पीएमएल कोर्टानं फेटाळलेल्या जामिनाला छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलंय.
Feb 6, 2018, 08:33 PM ISTपानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आणि दुसरा आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Jan 30, 2018, 09:26 PM ISTकोल्हापूर । पानसरेंचा दुसरा आरोपी तावडेचा जामीन मंजूर
Kolhapur Bail To Tawade Murderer Of Govind Pansare
Jan 30, 2018, 06:35 PM ISTपुणे | मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 08:27 PM ISTडी.एस.कुलकर्णीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Jan 18, 2018, 10:33 AM ISTवर्णिका कुंडू छेडछाड : भाजप नेत्याच्या मुलाला पाच महिन्यानंतर जामीन
आयएएस अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या वर्णिका कुंडू हिची छेडछाड आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी आरोपी विकास बराला याला अखेर जामीन मिळालाय.
Jan 11, 2018, 04:47 PM ISTवडू गाव तोडफोड प्रकरणी ७ जणांना जामीन
पुणे जिल्ह्यातल्या वढू गावामधल्या ७ जणांची येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
Jan 7, 2018, 08:03 PM ISTवडू गाव तोडफोड प्रकरणी ७ जणांना जामीन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 07:36 PM ISTरत्नागिरीतील भोंदूबाबाची जामिनावर सुटका
न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरीतल्या झरेवाडीतील भोंदू पाटील बुवाची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुटका केली.
Dec 30, 2017, 09:08 AM IST