T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक
टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
May 30, 2024, 10:00 AM ISTशाकिब अल हसनने ओलांडली मर्यादा, चाहत्यावर उचलला हात... Video व्हायरल
Shakib Al Hasan Video : बांगलादेशचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटर शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या चाहत्यावर हात उचलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
May 7, 2024, 09:36 PM ISTपुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
May 5, 2024, 03:35 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा, 'या' खेळाडूंना संधी
BAN vs IND : देशात सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. यादरम्यान बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 16 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत.
Apr 16, 2024, 02:37 PM ISTचौकार रोखण्यासाठी बॉलमागे पळाले 5 खेळाडू! Video पाहून म्हणाल, 'क्रिकेट आहे की लगान?'
Video 5 Players Run Behind Ball: हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय सुरु आहे? विशेष म्हणजे हा कोणत्याही सराव सामना किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नसून अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील आहे.
Apr 2, 2024, 02:18 PM ISTभारतात कर्करोगाचे 14 लाख रुग्ण तर 9 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या अहवालात मोठा खुलासा
WHO report : एका वर्षात भारतात कर्करोगाने ग्रस्त 9 लाख लोकांचा मृत्यू झाला तर 14 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याचे एका अहवालाच स्पष्ट झाले आहे.
Feb 2, 2024, 04:45 PM ISTबांगलादेशला मोठा धक्का! मॅच फिक्सिंगचे आरोप सिद्ध, 'या' स्टार ऑलराऊंडरवर 2 वर्षांची बंदी
ICC Ban mohammad nasir hossain : बांगलादेशचा नासिर हुसेन दोन वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याच्यावर आयसीसीकडून 7 एप्रिल 2025 पर्यंत बंदी घातली गेली आहे.
Jan 16, 2024, 09:23 PM ISTक्रिकेटबरोबरच राजकारणाचं मैदानही गाजवलं , कर्णधार दीड लाख मतांनी विजयी
Shakib Al Hasan: क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूने राजकारणाचं मैदानही गाजवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याने तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला.
Jan 8, 2024, 12:52 PM ISTशेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या
Bangladesh PM Sheikh Hasina: याआधी हसीना शेख यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते.
Jan 8, 2024, 11:07 AM ISTनिवडणुकीआधी आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू
Bangladesh Train Fire : बांगलादेशची राजधानी ढाका येथील गोपीबाग परिसरात शुक्रवारी रात्री उपद्रवींनी एका ट्रेनला आग लावली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे.
Jan 6, 2024, 08:42 AM ISTतो पुन्हा आला! एका वर्षानंतर केन विल्यमसनचं टी-ट्वेंटीमध्ये कमबॅक
गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आता वनडे आणि कसोटीनंतर टी-२०मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जवळपास वर्षभरात तो कोणताही टी-२० सामना खेळला नाही.
Dec 17, 2023, 06:58 PM ISTना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
Dec 16, 2023, 10:30 PM IST'Time Out'ची आयडिया माझी नव्हती, शाकिब अल हसनचा मोठा खुलासा; म्हणाला 'अंपायरने...'
श्रीलंकेचा क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज 'टाइम आऊट' झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर टीका होत आहे. त्याने अपील करण खेळभावनेला धरुन नव्हतं अशी टीका चाहते करत आहेत.
Nov 7, 2023, 05:58 PM IST
क्रिकेटमध्ये बाद होण्याचा अकरावा प्रकार Time Out, आधीचे दहा नियम तुम्हाला माहित आहेत का?
ICC Rules: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने बाद झाला. यावरुन क्रिकेट विश्वात बराच वाद सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा बाद होणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
Nov 7, 2023, 07:57 AM ISTSL vs BAN, World Cup 2023: दिल्लीत नेमकं चाललंय काय? बांगलादेशनंतर श्रीलंका संघाने घेतला धक्कादायक निर्णय!
Air pollution in delhi : दिल्लीच्या विषारी धुक्यामुळे बांगलादेशने (SL vs BAN) शुक्रवारी आपलं प्रॅक्टिस सेशल रद्द केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील प्रॅक्टिस सेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 4, 2023, 07:28 PM IST