आशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय
आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे आणि आशियातले राजे आपणच आहोत हे सिद्ध केलं आहे.
Mar 6, 2016, 11:50 PM ISTआशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
Mar 6, 2016, 07:29 PM ISTभारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट
भारत आणि बांग्लादेशमधल्या आशिया कपच्या फायनलला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.
Mar 6, 2016, 06:06 PM ISTभारताने आशिया कप जिंकल्यास धोनी अँड कंपनीसाठी बॅड न्यूज?
भारत आणि बांगलादेश यांच्यात आज आशिया कपची फायनल रंगणार आहे. सध्याचा भारतीय संघाचा खेळ पाहता बांगलादेशच्या तुलनेत भारताचे पारडे जड वाटतेय. मात्र बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानसारख्या संघाला नमवत बांगलादेशने अंतिम फेरीत स्थान मिळवलेय.
Mar 6, 2016, 10:49 AM ISTबांगलादेशचा उपकर्णधार शाकिब अल हसनला दुखापत
आशिया कपच्या फायनलला अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका बसलाय.
Mar 6, 2016, 08:10 AM ISTधोनीचं कापलेलं मुंडकं बांग्लादेशी खेळाडुच्या हातात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 11:29 PM ISTआशिया कप फायनल : भारत विरुद्ध बांग्लादेश, वेळ, ठिकाण, ११ खेळाडू, कोठे दिसणार
टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.
Mar 5, 2016, 08:55 PM ISTबांग्लादेशचा कर्णधार मुर्तजाने धरले युवराजचे पाय
टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.
Mar 5, 2016, 08:08 PM ISTभारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं
आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.
Mar 5, 2016, 05:54 PM ISTथिल्लरपणा... धोनीचं कापलेलं मुंडकं बांग्लादेशी खेळाडुच्या हातात!
टी २० क्रिकेट टूर्नामेंटच्या फायनलमध्ये रविवारी भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच रंगणार आहे... पण, याचदरम्यान बांग्लादेशी फॅन्सनं किळसवाणं आणि हीन पद्धतीनं प्रदर्शन केलंय.
Mar 5, 2016, 03:56 PM IST'तर भारताचा पराभव निश्चित'
भारत आणि बांग्लादेशमध्ये रविवारी आशिया कपची फायनल होणार आहे.
Mar 4, 2016, 08:54 PM ISTआशिया कप फायनलमध्ये बांग्लादेशला हरविणे सोपे नाही : धोनी
गेल्या १० सामन्यात ९ विजय मिळविणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सावधानतेचा इशारा दिलाय. आमचा संघ जगातील कोणत्याही टीमशी मुकाबला करु शकतो. संघ संतुलीत आहे. मात्र, बांग्लादेशला त्यांच्या घरच्या मैदानावर हरविणे कठिण आहे.
Mar 4, 2016, 02:53 PM ISTटी ट्वेन्टीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश
टी ट्वेन्टीच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश
Mar 3, 2016, 11:13 PM ISTपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने रचला नवा विक्रम
आशिया कपमध्ये बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात बुधवारी नवा विक्रम रचला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पाच विकेटनी हरवले आणि फायनलमध्ये धडक मारली.
Mar 3, 2016, 01:34 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर ट्विटरवर पाकिस्तानची खिल्ली
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार टीका होत आहे. ट्विटरवर तर अनेकांनी पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली जातेय.
Mar 3, 2016, 08:25 AM IST