धास्ती कायम; पलायन सुरूच
फक्त तीन दिवसांत फक्त कर्नाटकहून ३० हजार लोकांनी पलायन केलंय आणि या संख्येत अजूनही वाढ होणार असंच चित्र आहे.
Aug 18, 2012, 12:43 PM IST६,८०० जणांनी सोडलंय बंगळुरू
गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्वेत्तर राज्यांतील हजारो नागरिकांनी बंगळुरूहून अनेक नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आत्तापर्यंत ६,८०० लोकांना स्थलांतर केल्याचं समजतंय
Aug 17, 2012, 07:32 AM ISTपावसासाठी पूजा... पूजेसाठी १७ कोटी
रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी तिकडे कर्नाटकात राज्य सरकारनंच पुढाकार घेऊन पूजाअर्चा सुरु केलीय. राज्यातल्या ३४ हजार मंदिरांत होमहवन करण्यासाठी सरकारनं तब्बल १७ कोटी रुपये वाटलेत. आता पूजापाठ करून इंद्रदेव प्रसन्न होणार का? हा नवाच प्रश्न या निमित्तानं पुढे आलाय.
Jul 31, 2012, 04:03 PM ISTयेडीयुरप्पांची रवानगी कोठडीत
कर्नाटकातील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी 22 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. येडियुरप्पा यांच्या बरोबरच माजी मंत्री एस.एन.कृष्णनाथ शेट्टी यांचाही जामीन फेटाळण्यात आला. गुन्ह्याचं गांभीर्य पाहता या दोघांचा जामीन फेटाळल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं.
Oct 15, 2011, 02:52 PM IST