bar mobile

ऑर्डर द्या आणि पार्टी ऑन

कारण कोणतही असो आपण सारेचजण  वाट पाहत असतो ती पार्टीची. अगदी आयत्या क्षणीही तुम्हाला झटपट पार्टीचं आयोजन करायचं असेल, तर बार मोबाईल तुमच्यासाठी पार्टीचं झटपट आयोजन करु शकते. कुठेही आणि केव्हाही तुम्हाला पार्टीचं आयोजन करायचं असेल तर बार मोबाईलला ऑर्डर द्या आणि पार्टीला सुरुवात करा.

Oct 31, 2016, 04:11 PM IST