'जिओ'कडून सर्व Users ला मोठा Alert.. 'या' Numbers वरुन आलेल्या कॉल, मेसेजपासून सावध
Important Warning For Jio Users: मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या जिओकडून सर्व ग्राहकांना यासंदर्भातील इशारा देणारे मेसेज पाठवले जात आहेत. नेमकं या मेसेजमध्ये काय म्हटलं आहे आणि कसला इशारा देण्यात आलाय जाणून घ्या....
Sep 13, 2024, 03:55 PM IST'धोनीची टेस्टमध्ये 6 शतकं पण त्याने आताच 5 झळकावली'; 'या' खेळाडूबद्दल पाँटींगचा इशारा
Ricky Ponting Compares Dhoni With This Guy: एका मुलाखतीमध्ये बोलताना ऑस्ट्रेलियाला तीन वेळा एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराने ही तुलना केली.
Sep 13, 2024, 02:44 PM IST'कितीही आवडता पक्ष असो किंवा..' जातीपातीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंचा 'महाराष्ट्रा'ला सल्ला
MNS Chief Raj Thackeray On Caste Politics: महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जातीपातीविषयक राजकारणासंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला.
Jun 24, 2024, 01:12 PM ISTAndroid फोन वापरत असाल तर सावधान! खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट; कारण..
New Malware Threat To Android Phone Users: अगदी सॅमसंगपासून ते ओप्पो, व्हिवोसारख्या कंपन्यांचे फोन अॅण्ड्रॉइड ऑप्रेटिंग सिस्टीमवर काम करतात. मात्र ही बातमी देशातील अॅण्ड्रॉइड युझर्सचं टेन्शन वाढवणारी आहे.
Mar 4, 2024, 01:30 PM ISTसतत लघवीला लागणे, पाय सुन्न पडणे अन्... ही 10 लक्षणं दिसल्यास Diabetes आहे असं समजावं
Symptoms of Diabetes: झपाट्याने वाढतेय डायबेटीजच्या रुग्णांची संख्या
Jan 16, 2024, 02:24 PM ISTसावधान! अशा लोकांनी लसूण अजिबात खाऊ नये; बिघडू शकते तब्बेत
Garlic Eating Disadvantages: लसणाचे तोटे जाणून घ्या
Dec 4, 2023, 04:36 PM IST8617321715, 9622262167 नंबर्सवरुन फोन, Whatsapp मेसेज आल्यास लगेच करा Block; कारण...
Be Aware Of 8617321715 And 9622262167 Mobile Numbers: यासंदर्भातील इशारा देणारं एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे. या दोन्ही क्रमांकावरुन फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधला जातो असं सांगण्यात आलं आहे.
Jul 28, 2023, 04:54 PM ISTफेक वेबसाइट तुमचं बँक खातं रिकामी करु शकतात! हे टाळण्यासाठी वापरा या ट्रिक्स
स्पूफिंग म्हणजे काय आणि ते टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा.
Oct 22, 2021, 02:45 PM ISTNail Arts करणाऱ्यांनो सावधान! तुमच्या सोबत देखील असं घडू शकतं...
शेवटी तिच्या अंगठ्याचा काही भाग कापून टाकावा लागला.
Sep 30, 2021, 08:22 PM ISTऔरंगाबाद | सोशल मीडियावर पैशांची मागणी करणाऱ्या फेक अकाऊंटपासून सावधान
Be Aware form Fake accounts who demand money
May 14, 2021, 06:00 PM ISTCowin | लसीकरण नोंदणीसाठी बोगस अॅपपासून सावधान
Be Aware form Fake Vaccination App
May 14, 2021, 05:25 PM ISTसावधान... कोरोनाच्या लसीच्या आमिषानं होऊ शकते फसवणूक
कोरोना लसीच्या आमिषानं फसवणुकीची शक्यता वाढली
Jan 21, 2021, 07:44 PM ISTOLX वर तुम्हीही वस्तू विकण्यासाठी पोस्ट केली असेल तर सावधान...
अशावेळी खरोखरच वस्तू विकत घेणाऱ्यांसोबतच डिजिटली गंडा घालणाऱ्यांचीही तुमच्यावर पाळत असते, हे विसरू नका
Nov 6, 2019, 05:16 PM IST...या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं 'फेसबुक' अकाऊंट होईल हॅक
सोशल मीडियाची क्रेझच घातक ठरतेय
Aug 4, 2018, 01:33 PM ISTधक्कादायक वास्तव : तुम्हीही रस्त्यावर सरबत किंवा बर्फाचा गोळा खाताय ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 8, 2018, 01:23 PM IST