be careful

सावधान ! सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता

बॉटनेटचा वापर करून जगातील अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पाडणाऱ्या मिराई या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यानंतर आता त्याहीपेक्षा मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता आहे. 

Oct 27, 2017, 09:01 AM IST

दुसऱ्याच्या चुकीमुळे रिकामा होईल बँक बॅलन्स...

मुंबईच्या अंधेरी भागात सोसायटी स्टोअरच्या बाहेर लावलेली ही नोटीस पाहा...

Oct 11, 2017, 09:12 PM IST

'या' पोस्टमुळे तुम्ही अडकाल कायद्याच्या कचाट्यात

सोशल मीडियावर बेसावधपण पोस्ट करणाऱ्यांना आता यापुढे संभाळून रहावे लागणार आहे. कारण आपल्या पैशाचे, मज्जा-मस्तीचे ओंघाळवाणे प्रदर्शन करणाऱ्यांना हे महागात पडू शकते.  फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

Sep 11, 2017, 09:13 AM IST

आज समुद्रकिनारी जाताना सावधान...

आज समुद्रकिनारी जाताना सावधान... 

Jun 23, 2017, 03:39 PM IST

प्लास्टिक राईसपासून सावधान!

प्लास्टिक राईसपासून सावधान!

Jun 7, 2017, 08:36 PM IST

सावधान ! तुमच्या गाडीचाही टायर फुटू शकतो...!

भारतात टायर कंपन्यांनी प्रति तास ६० ते ८० च्या स्पीडने गाडी धावेल, याचा विचार करून टायर्स डिझाईन केलेले आहेत. 

Apr 23, 2017, 01:56 PM IST

सावधान ! आरोग्य विमा उतरवलाय, नियमांत होणार बदल?

आगामी काळात छोट्या शहरात राहणाऱ्यांना आरोग्य विम्यामध्ये मोठा फटका बसू शकतो. छोट्या शहरात विमा उतरवला असेल तर रक्कमेची भरपाई करताना त्याच शहरात उपचार केलेले असणं बंधनकारक होऊ शकतं.

Mar 9, 2017, 10:29 PM IST

सावधान, रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाडी चालवली तर...

रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाड्या चालणा-यांना वाहतूक पोलिसांनी चाप लावलाय. अशा चालकांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. आधी दंडावर सुटका होत होती. आता मात्र तुरुंगाची हवा खायला लागतेय. एक स्पेशल रिपोर्ट.

Nov 22, 2014, 09:06 AM IST

‘जागो ग्राहक जागो’... बिल्डरपासून सावधान!

आज राष्ट्रीय ग्राहक दिन... त्यानिमित्तानं ग्राहकांची सर्वाधिक फसवणूक कोण करतं, हे आम्ही जाणून घेतलंय. पुण्यात यामध्ये सगळ्यात वरचा क्रमांक पटकावलाय बिल्डर्सनी...

Dec 24, 2013, 09:32 PM IST