big news for shah rukh khan fans

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

सनी देओलच्या गदर 2 नंतर, ज्या चित्रपटाची ट्रेड सर्वाधिक वाट पाहत आहे तो म्हणजे शाहरुख खानचा जवान, जो 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पठाणनंतर शाहरुखचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो, असं म्हटलं जात आहे. मानले जात आहे.

Aug 22, 2023, 07:39 PM IST