अत्यंसस्कारासाठी कमी पडतायतं लाकडं; मृतांचा आकडा 100 च्या पार; UP, बिहारमध्ये भयानक स्थिती
उत्तर प्रदेशात आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधित फटका हा बलिया जिल्ह्याला बसलाय. 15 ते 17 जून या तीन दिवसांत 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
Jun 21, 2023, 05:31 PM ISTपत्नीचे अंत्यसंस्कार करायला गेला अन् पतीवर ओढावला मृत्यू; दाम्पत्याच्या मृत्यूने गावात शोककळा
Heat Wave : बिहारमध्ये उष्णतेची लाट उसळली आहे. यामुळे बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच गेल्या 24 तासांत उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jun 16, 2023, 07:56 PM IST