Divorce Party : घटस्फोट दिल्यानंतर सईनं मित्रांनी दिली पार्टी, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
सईनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 9, 2022, 04:21 PM ISTलाडक्या लेकीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीरला अश्रू अनावर; कुटुंबीयही झाले भावुक
रणबीर कपूर विशेष आनंदी आहे कारण त्याने अनेक मुलाखतीत हे स्पष्ट केलं होत कि त्याला मुलगीच हवी आहे.
Nov 8, 2022, 11:16 AM ISTKiara Advani चे लग्नाआधीच 'ते' फोटो व्हायरल..चाहते घायाळ..
अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.
Nov 5, 2022, 09:09 AM IST''तर मी कॅमेऱ्यासमोर सगळे कपडे काढायला तयार'' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ..
इतकंच काय गरज असली असती तर आणखी इंटिमेट सीन (intimet scene) द्यायलासुद्धा ती तयार होती..एका मुलाखतीत तिने सांगितलं होत कि, ''स्क्रिप्ट ची गरज असेल तर मी कॅमेऱ्यासमोर संपूर्ण काढायला सुद्धा तयार आहे'' तिच्या या स्टेटमेंटची भरपूर चर्चा झाली होती.
Nov 4, 2022, 12:50 PM ISTDiwali 2022: दिवाळी पार्टीत Malaika-Arjun चा तोरा..मलाईका दिसली अश्या ड्रेसमध्ये..नेटकरी म्हणाले
diwali सण सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण, लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत..घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात, एकत्र फराळ असो किंवा मग स्नेहभोजन असो सर्व काही आनंदी वातावरण असत सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो.
Oct 25, 2022, 03:44 PM ISTricha chaddha नंतर आता 'ही' अभिनेत्री करतेय लग्नाची तयारी? फोटो ठरतोय चर्चेचा विषय
ही अभिनेत्री दाक्षिणेतही आपलं करिअर घडवून आली आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे रकूल प्रीत सिंग (Rakul Preet Singh). साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. सध्या आता रकूलची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.
Oct 23, 2022, 08:04 PM ISTहा उंदीर नाही... हा तर Stuart Little बॉलिवूडनं अभिनेत्रीनं शुटिंगदरम्यान सांगितला किस्सा
होय... जान्हवी कपूर याबद्दल एका मुलाखतीत उघड केले आहे की आपल्या मिली (Mili) या चित्रपटातून तिनं एका उंदीरासोबत स्क्रिन शेअर केली आहे. ती म्हणाली की, सेटवर माझ्यापेक्षा स्टार तर उंदीर होता. आम्ही दोघांनी फ्रिजमध्ये सीन शूट केला आहे. तेव्हा माझ्यापेक्षा त्या उंदीरवरच सगळे दया दाखवत होते. त्या उंदराला सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायची, अशी माहिती जान्हवीनं दिली.
Oct 19, 2022, 09:10 PM ISTJanhavi Kapoor ला झालंय तरी काय? दर 20 मिनिटांनी फ्रिजमध्ये बसायची शेवटी झालं असं की...
या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती.
Oct 19, 2022, 08:16 PM ISTपहिल्यांदाच airport वर अशा अवतारात दिसली Mommy Kareena... लोकांनी केलं ट्रोल, Video Viral
करीना आपल्या नॅनीला (Nanny Salary) किती पैसे देते यावरून सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. झलक दिख ला जा या शोमध्ये करीनाच्या नॅनीबद्दल (Neetu Kapoor) नीतू कपूर यांनी खुलासा केला होता. त्यावरून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. करीना तैमूरला आणि जेहला सांभाळणाऱ्या नॅनीला महिन्याला करोडो रूपये देते अशी माहिती समोर आली होती.
Oct 19, 2022, 06:31 PM ISTउर्वशी रौतेलाचं अखेर 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण, रिषभ पंत नावाने होतोय व्हायरल
उर्वशी कायमच आपल्या वैयक्तिक (Urvashi Rautela Personal Life) आयुष्यामुळे चर्चेत असते. हल्ली तिनं कोणतीही नवी पोस्ट शेअर केली की ती रिषभ पंतशी जोडली जाते. ती कुठेही गेली की ती रिषभ पंतसोबतच आहे असा संशयही अनेकदा तिच्या चाहत्यांकडून घेतला जातो. नुकतीच ती ऑस्ट्रेलियाला गेली (Urvashi Rautela in Australia) होती तेव्हाही असंच सांगण्यात आलं होतं की ती रिषभ पंतसोबत गेली होती.
Oct 19, 2022, 05:40 PM ISTDebina Bonnerjee चं ग्लॅमरस maternity photoshoot... video होतोय व्हायरल
देबिनानं आपलं मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे जे तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टशी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आपलं मॅटर्निटी शूट करताना देबिनानं बिहाईंड द सीन्सचंही शूट पोस्ट केलं आहे. या फोटोमध्ये देबिना खुपच सुंदर दिसते आहे. असे ग्लॅमरस मॅटर्निटी शूट पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहे. या व्हिडीओमध्ये देबिना ग्लॅमरस शिमर ग्रे गाऊनमध्ये बेबी बम्प फ्लॉल्ट करताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये देबिना खूपच स्टनिंग दिसत असून तिचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 19, 2022, 04:23 PM ISTBoyfriend साठी आमिरच्या लेकिनं ओलांडल्या मर्यादा; पाहून म्हणाल अशी प्रेयसी सर्वांना हवी...
आता आयराचा बॉयफ्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र कारणही तसंच खास आहे. आपल्या बॉयफ्रेंडसाठी आमिरच्या लेकीनं महागडा केक आणून त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. काल 18 ऑक्टोबरला आयरानं आपल्या इन्टाग्राम स्टोरीवर नुपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
Oct 19, 2022, 01:19 PM ISTParineeti Chopra: बॉलिवूडला मोठा धक्का; परिणीतीसोबत असं काही घडून शकते, असे कोणाला वाटलं नव्हतं?
Parineeti Chopra Career: एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपासून सुरु झालेल्या आणि प्रियंका चोप्रा हिच्यासारख्या प्रभावी बहिणीच्या मार्गदर्शनाखाली परिणीती चोप्रा हिच्या करिअरला वेग आला होता. पण या दोघींची साथ सुटल्यानंतर या अभिनेत्रीला बॉक्स ऑफिसवर अशा परिणामांना समोर जावे लागत आहे की, ज्याचा लोकांनी स्वप्नातही विचार केला नसेल.
Oct 19, 2022, 12:29 PM IST'कृपया तुम्ही त्यांच्यासारखं होऊ नका...' Jaya Bachchan यांच्यावर भडकली Urfi Javed...
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. साहजिकच व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी टिप्पणी केली आहे आणि सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असलेल्या उर्फीनं चक्क जया बच्चन यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत हाच व्हिडीओ तिनं तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यावेळी उर्फीनं जया बच्चन यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तेव्हा पाहूया उर्फी नक्की यावर काय म्हणते?
Oct 19, 2022, 11:49 AM ISTबॉलीवूडच्या 'या' कलाकारांना खऱ्या आयुष्यात करावा लागला हेअर ट्रान्सप्लान्टचा सामना? फोटो होतायत व्हायरल
हृतिक रोशनचा असा व्हिडिओ शेअर केला जो पाहून सगळेच हैराण झाले.
Oct 16, 2022, 08:21 PM IST