बुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा
७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन, असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे.
Mar 20, 2017, 06:09 PM ISTरायगडमध्ये हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकिंग हाऊसफुल्ल
रायगडमध्ये हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकिंग हाऊसफुल्ल
Dec 30, 2016, 09:41 PM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनची बुकिंग हाऊसफुल्ल
गौरी-गणपतीच्या काळात कोकणात जाणा-या चाकरमान्यांची संख्या वाढतच चाललीय. कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल झालंय. सर्वच ट्रेनची वेटिंग लिस्ट थेट 500 पर्यंत पोहचलीय.
May 9, 2016, 09:27 AM ISTरेल्वे आरक्षणाबाबत आता नवे नियम, जाणून घ्या कोणते आहेत?
तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. आता रेल्वे तिकिट आरक्षणाबाबत नवे नियम लागू करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकिट बुकिंग करताना आपले नागरिकत्व सांगणे अनिवार्य आहे. तसेच तिकिट काढताना किंवा आरक्षण करताना अर्जावर नागरिकता लिहिणे आवश्यक आहे.
Mar 9, 2016, 01:04 PM IST'फ्रीडम 251'चा नवा विक्रम
251 रुपयांमध्ये मिळणारा 'फ्रीडम 251' हा स्मार्टफोन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Feb 20, 2016, 02:02 PM IST'फ्रीडम-२५१' चे बुकिंग पुन्हा सुरू; पण हा एक घोटाळा?
नवी दिल्ली : नॉएडातील रिंगिंग बेल्स नावाच्या कंपनीने केवळ २५१ रुपयांत जगातील सर्वात स्वस्त मोबाईल फोन बाजारात आणल्याचा दावा केला आणि हा फोन खरेदी करण्यासाठी इंटरनेटवर एकच झुंबड उडाली.
Feb 19, 2016, 12:29 PM ISTआता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा!
तुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय.
Nov 28, 2015, 02:10 PM ISTउमेदवारांच्या नावाची घोषणा नाही... पण, मैदानं झाली बूक!
उमेदवारांच्या नावाची घोषणा नाही... पण, मैदानं झाली बूक!
Oct 9, 2015, 09:55 AM IST15 जूनपासून बदलतेय तात्काळ बुकिंगची वेळ
वातानुकुलित आणि बिगर-वातानुकुलित वर्गांच्या तात्काळ बुकिंगच्या वेळेत 15 जूनपासून बदल होतोय. रेल्वे प्रशासनाने वेबसाईट तसेच तिकीट खिडक्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललंय. सध्या तात्काळ तिकीट बुकिंग एक दिवस अगोदर सकाळी 10 वाजता सुरू होते.
Jun 14, 2015, 03:47 PM IST३० सेकंदात रेल्वे बुकिंगच्या सोप्या-उपयोगी टिप्स
रेल्वेचं तिकीट काढायचं आणि ते पण ऑनलाईन... किती कठीण झालंय ना आज.. राजधानीसोबत अन्य महत्त्वाच्या गाड्यांच बुकिंग अगदी एक ते दोन मिनिटांत संपतं आणि त्यानंतर तिकीट वेटिंगमध्ये बूक होतं. नवीन सर्व्हर बसविल्यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर पूर्वीच्या तुलनेत आता जास्त वेगाने तिकीट बुकिंग होतंय.
Jun 10, 2015, 08:47 PM ISTएका पाठोपाठ एक सिलेंडर लगेच मिळणार
घरात काम करणाऱ्या स्त्रियांसाठी एक खूश खबर. आता घरातला गॅस लगेच संपला तरी २१ दिवस थांबण्याची गरज नाही. कारण आता स्वयंपाकाचा गॅस संपलाच तर तुम्ही कधीही गॅसचं बुकींग करू शकता. तसेच गॅस एजंसीला देखील आता गॅस लवकर द्यावा लागणार आहे.
May 7, 2014, 06:35 PM ISTगॅस सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द
केंद्रान कठोर निर्णय घेतल्याने स्वयंपाकाचा गॅस कसा मिळणार, या विवंचनेत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा आहे, बुकिंगबाबत. सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द करण्यात आलाय.
Nov 27, 2012, 08:42 AM IST