ब्रेकअपनंतही मुली 'एक्स'बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी करतात 'या' गोष्टी
आजकाल लग्नापेक्षा तरूणांची ब्रेकअप्स अधिक वेगाने होतात.
Jun 3, 2018, 03:38 PM ISTतुमच्या या सवयी ब्रेकअप होण्यास कारणीभूत ठरतात!
आजकाल ब्रेकअपचे प्रमाण वाढले आहे.
Apr 25, 2018, 08:40 PM ISTब्रेक अप झाल्यावर लोकांमध्ये होतो हा वर्तनबदल
अनेकदा असे लोक स्वत:ला एकटे समजू लागतात
Apr 23, 2018, 11:50 PM IST२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट
शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो.
Feb 4, 2018, 09:36 PM ISTब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?
केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...
Nov 4, 2017, 04:11 PM ISTहे आहे ब्रेकअप होण्याचं खरं कारण, रिसर्चमधून खुलासा
प्रेम हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाचं असतं. माणूस प्रेमासाठी स्वत:ला बदलतो. इतकेच काय तर माणूस प्रेमासाठी आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
Oct 6, 2017, 07:51 PM ISTअच्छा..! तर या कारणाने सुशांतसिंग राजपूतचे झाले ब्रेकअप
मालिकांमधून लोकप्रियता मिळवल्यावर मोठ्या पडद्यावरून लोकप्रियतेच्या यशोशिखरावर पोहचलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत सध्या त्याच्या ब्रेकअप आणि नव्या अफेअरमुळे चांगलाच चर्चेत आहे.
Aug 15, 2017, 10:06 AM ISTखाजगी शाळांची वाढती फी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 04:37 PM ISTआश्रम शाळेतील २ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
. जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव इथल्या आश्रम शाळेतील मित्राला भेटण्यासाठी भरधाव वेगाने एकाच वाहनावर निघालेले होते.
Jan 27, 2017, 07:52 PM IST...या कारणामुळे अक्षय-शिल्पाचा झाला होता ब्रेकअप
अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील असा स्टार आहे ज्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. शिल्पा शेट्टीसोबत अक्षयचे अफेयरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. शिल्पाआधी त्याचे नाव रवीना टंडनसोबतही जोडले गेले होते.
Jan 2, 2017, 02:18 PM ISTरणवीर - दीपिका ब्रेकअपच्या चर्चेनं फॅन्सना झटका
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाच्या ब्रेकअपच्या चर्चेनं फॅन्सना झटका बसला आहे. त्यामुळे यांच्या दुराव्याचं कारण जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
Oct 20, 2016, 01:40 PM ISTब्रेकअप करण्याआधी करा या पाच गोष्टींचा विचार
आजकाल रिलेशनशीपपेक्षा ब्रेकअपचेच किस्से जास्त कानावर पडतात. बदलत्या पिढीप्रमाणे रिलेशनशीपची संकल्पनादेखील बदलत चालली आहे. जर तुमचा पार्टनरही ब्रेकअपचा विचार करत असेल तर तुम्ही ते होऊन देऊ नका. काहीही कारण नसतांना तुमच्या फुलणाऱ्या नात्याचा असा शेवट होऊ देऊ नका.
Jun 14, 2016, 07:56 PM ISTकटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला...
रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.
Apr 13, 2016, 03:47 PM ISTब्रेकअपनंतर अंकिता लोखंडेचं ट्विट
सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामध्ये आता भर पडली आहे ती अंकितानं केलेल्या ट्विटची.
Mar 25, 2016, 09:19 PM ISTरणबीर-कतरिनाचं ब्रेक अप कुणामुळे ?
रणबीर आणि कतरिनाचं ब्रेक अप दिपीकामुळे झाल्याच्या चर्चा आजपर्यंत बॉलीवूड जगतात रंगत होत्या. पण आता या ब्रेकअपला भलतीच व्यक्ती जबाबदार असल्याचं बोललं जातंय.
Jan 22, 2016, 05:21 PM IST