अरबी समुद्राखालून 21 किमीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन; महाराष्ट्रात असतील इतकी स्थानक

Bullet Train in India: बुलेट ट्रेनबाबत एक महत्त्वाचे अपडेट आलं आहे. समु्द्राखालून जाणारा देशातील पहिला 21 किमी लांबीचा बोगद्याचे बांधकाम करण्यात येत आहे. 

Maharashtra Weather News : तो परतलाय... राज्यात पुन्हा पावसाळी ढगांची दाटी; पाहा यावेळी कुठे बरसणार

Maharashtra Weather News : हा वीकेंडही कोरडा? जाणून घ्या पुढील 24 तासांसाठीचं हवामान वृत्त... छत्री सोबत बाळगावी की पाण्याची बाटली? पाहा... 

 

अटल सेतूवर थरार; महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, कॅब ड्रायव्हरनं केस धरले आणि... आता म्हणते, 'देवांचे फोटो...'

Atal Setu News Today: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू सी लिंकवर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे संबंधित महिला आत्महत्या करत होती. मात्र, टॅक्सी चालकाने प्रसंगावधान राखत तिचे प्राण बचावले. सीसीटिव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. 

 

Saturday Panchang : श्रावण शनिवार, शनि प्रदोष व्रतासह आयुष्मान योग! शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?

17 August 2024 Panchang : आज शनिवारी अनेकांना सुट्टी आहे. आज श्रावण महिन्यातील श्रावणी शनिवार असून सोबत शनि प्रदोष व्रत आहे. अशात पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

IPL 2025 : MS Dhoni चा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा? बीसीसीआयने अखेर घेतला 'तो' निर्णय

IPL 2025 Player Retention Rule : चेन्नई सुपर किंग्जने केलेल्या मागणीनंतर बीसीसीआय एक नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीचा आयपीएल खेळण्याचा पर्याय खुला होईल.

'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही, '1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो'

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मविआनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे. 

मित्रांनीच केले मैत्रिणींचे न्यूड फोटो व्हायरल, पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

Shocking News in Pune : शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतोय.. मोबाईलवरील इंटरनेटचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेला धक्का पोहोचवतोय.. दहावीतील विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थिनींचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आलाय..

 

ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी... पाहा कसा असणार मार्ग

Thane Ring Metro Rail Project : ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून यामुळे ठाण्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

पुण्यात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्जची खरेदी; पोलिसांच्या हाती धक्कादायक यादी

Pune Drugs:पुण्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची यादीच आता पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

शतक ठोकलं तरीही Ishan Kishan ला मिळाली वॉर्निंग, जय शहांचे शब्द काट्यासारखे टोचले, म्हणतात...

Jay Shah On Ishan kishan : टीम इंडियामधून बाहेर असलेल्या इशान किशनने चूक सुधारली. बुची बाबू स्पर्धेत शतकही ठोकलंय, पण जय शहांनी धोक्याची घंटा वाजवल्याने आता इशानची चूक माफ होणार का? असा सवाल विचारला जात आहे.