सावधान! म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरताय? पण 'ती' वेबसाईट खरी आहे का... अशी होतेय फसवणूक

MHADA Home Lottery :  मुंबईत पवई, विक्रोळी आणि गोरेगाव इथल्या घरांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. 2030 घरांसाठी शुक्रवारी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. तर,13 सप्टेंबर रोजी या घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे.

25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?

Side Effects of Headphones: 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटी लोक बहिरे होतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. या सर्वांचं वय 12 ते 35 दरम्यान असेल. WHO ने सांगितलं आहे की, चारपैकी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अतीवापरामुळे बहिरा होईल. 

 

भिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...

15 रुपयांत पाहा बाबर आझमची फलंदाजी, अपमानानंतर पीसीबीचा मोठा निर्णय

Pakistan Cricket Board : आता अवघ्या 15 रुपयात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची फलंदाजी पाहाता येणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. 

ईशान किशनला लॉटरी! संघाचे दरवाजे उघडले, थेट कर्णधारपदाची जबाबदारी..

Ishan Kishan : गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेल्या विकेटकिपर फलंदाज ईशान किशनवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ईशान किशनसाठी संघाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्याच्यावर थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

एवढ्या पैशांचं आम्ही काय करु! IT कंपनीने जाहीर केलं वर्षाला 2.5 लाखांचं पॅकेज; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

Congizant IT Company:आयटी क्षेत्रातील 30 वर्षं जुनी कंपनी कॉग्निझंटला नव्याने नियुक्ती होणाऱ्या इंजिनिअर्ससाठी 2.5 लाखांचं वार्षिक पॅकेज जाहीर केल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कंपनीला ट्रोल केलं असून घरकाम करणाऱ्या महिला जास्त कमावतात असं म्हटलं आहे. 

 

'नवरा माझा नवसाचा 2' मध्ये 'डम डम डम डम डमरू वाजे' गाण्याचं रिक्रिएशन

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटातील 'डम डम डम डम डमरू वाजे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...

मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!

Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.

Quiz: मनुष्याच्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूआधी जातो?

GK Quiz : इंटरनेटच्या युगात कोणतीही माहिती बोटाच्या एका क्लिकवर मिळते. गुगलवर सर्चवर जगातील कानाकोपऱ्यातील माहितीचा खजाना आहे. पण नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षेला मात्री तुमचं इंटरनेट ज्ञान कामाला येत नाही. यासाठी तुमचं जनरल नॉलेज आणि सध्याच्या घडामोडीचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं. 

पत्नीला शिक्षा देण्यासाठी बाईकला बांधून फरफटलं; नंतर तिच्या अंगावर उभं राहून...; क्रूरतेची हद्द पार करणारा VIDEO

राजस्थानमध्ये (Rajasthan) पतीने पत्नीला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल.