Maharashtra Weather News : आठवड्याच्या शेवटी राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा तडाखा, कुठे विश्रांती? हवामान विभागाचं उत्तर पाहा...

Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही त्याची सुरू असणारी रिपरिप अद्यापही थांबलेली नाही. आठवड्याच्या शेवटी कसं असेल पर्जन्यमान? 

 

Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक (Neeraj Chopra win Silver medal) पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.

कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना! केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

Keshavrao Bhosle Theater : कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे.

'सरपंच साहेब, तुमचं आणि संघाचं अभिनंदन', पीएम मोदींचा भारतीय हॉकी संघाला फोन

Paris Olympic 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतचा सरपंच म्हणून उल्लेख केला. तसंच श्रीजेशला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

Horoscope 9 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसमोर कमावण्याचे नवे मार्ग समोर येऊ शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

तब्बल 5 वेळा डीसीएम, कधी होणार सीएम? मी मागेच राहिलो...अजितदादांची खंत

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळाली नाही. मात्र अजितदादांच्या मनातली ही खदखद अनेकदा बाहेरही येते..

बापरे! महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या, डॉक्टरही अचंबित... नेमकं काय घडलं?

बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एका महिलेच्या डोळ्यात चक्क 60 जिवंत अळ्या आढळल्या असून त्यामुळं डॉक्टरही अचंबित झालेत. या अळ्या तिच्या डोळ्यात कुठून आल्या? असा प्रश्न सर्वांना पडलाय.

Paris Olympics 2024: मी सर्वांची माफी मागतो, कारण...; कांस्य पदक जिंकल्यानंतरही असं का म्हणतोय हरमनप्रीत सिंह?

Paris Olympics 2024: भारताने चौथ्यांदा कांस्य पदक जिंकलं अन् ऑलिम्पिकमध्ये 13 वेळा पदक जिंकल्याचा मान पटकावला. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्व भारतीयांची माफी मागितली आहे. 

यह 'दीवार' टूटती क्यों नहीं है? भारतीय हॉकी संघाची 'द वॉल' श्रीजेशला विजयी निरोप

Paris Olympic 2024 : पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठीच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय हॉकी संघाने गोलकिपर पीआर श्रीजेशला विजयी निरोप दिला.

पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी तरुणाचा भलताच प्रयोग, गिळले 39 कॉईन, 37 लोहचुंबक, कारण त्यात...

Viral News : पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी व्यायामशाळेत अनेक तासांची मेहनत घ्यावी लागते. त्याच बरोबर आहारावरही लक्ष द्याव लागतं. पण एका तरुणाने झटपट बॉडी बनवण्यासाठी भलताच प्रयोग केल्या, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.