सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाला कसं असेल 12 राशींच भविष्य? कोणत्या राशीवर पितरांचा पडणार प्रभाव?

आज सर्वपित्री अमावस्या आणि सूर्य ग्रहण एकाच दिवशी आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? 

'बीफ निर्यात कंपन्यांकडून भाजपाने कोट्यवधींचा पक्षनिधी घेऊन...'; 'राज्यमाता-गोमाता'वरुन ठाकरेंचा हल्लाबोल

RajyaMata Gomata Issue: "बीफ निर्यात करणाऱ्यांत अनेक नामवंत कॉर्पोरेट कंपन्या आहेत व या गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे."

माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतेय, संशोधनात धक्कादायक माहिती समोर

MOUNT EVEREST HEIGHT : माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. मात्र याच एव्हरेस्टबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय

ST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

अमित शहांना 2029 मध्ये हवंय शुद्ध कमळाचं सरकार, भाजपच्या मित्रपक्षांचं काय होणार?

Amit Shah on BJP independent:  अमित शाहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय.

GK Quiz : तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?

GK Quiz : आज चित्रपटसृष्टीतने बरीच प्रगती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे. 1913 मध्ये भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?

बापाचं काळीज! खूप वर्षांनंतर लेकीला पाहून मोहम्मद शमी भावूक, केली भरपूर शॉपिंग... Video व्हायरल

Mohammed Shami : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मैदानाबरोबर मैदानाबाहेरही तितकाच चर्चेत असतो. विशेषत: आपल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेक वेळा बातम्यांचा विषय बनतो. शमीची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर त्याच्याबरोबरचं नातंही तोडून टाकलं.

हत्येचा आरोप असणाऱ्या क्रिकेटरला विराट कोहलीने दिलं गिफ्ट, गळ्यात हात घालून काढले फोटो

दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनला (Shakib Al Hasan) आपला स्वाक्षरी असणारी बॅट भेट म्हणून दिली. 

 

जगातल्या कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित, पाहा भारत कोणत्या क्रमांकावर

Women Security : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे महिलांवरील अत्याचाराचा क्राईम रेट जास्त आहे. पण असेही काही देश आहेत, जिथे महिला सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात.

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'

ST Mahamandal Shivneri : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.  एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली.