<b><font color=red>धक्कादायकः</font></b> शाळेमध्ये चक्क दारुड्यांचा अड्डा, कॅमऱ्यात कैद
आता एक धक्कादायक बातमी नाशिकमधून... नाशिक महापालिकेच्या शिक्षणाविषयीच्या उदासीन धोरणामुळे महापालिकेच्या स्थापनेपासून ३५ शाळा बंद पडल्याचा स्पेशल रिपोर्ट झी मीडियानं चार दिवसांपूर्वी दाखवली होती...
Jan 21, 2014, 09:08 PM ISTजीओनीचा स्मार्टफोन ‘ई-लाईफ ई-७ मिनी’ लॉन्च
चायना मोबाईल बाजारपेठेत ‘जीओनी ईलाईफ ई-७ मिनी’ हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बाजापेठेत १८,९९९ रुपये इतकी किमंत निर्धारीत करण्यात आलीय.
Dec 25, 2013, 06:01 PM ISTदगाबाज पत्नी, आत्महत्या व्हिडिओमध्ये कैद
पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर निराश झालेल्या जयेश राऊत (२९) या सिद्धिविनायक मंदिराजवळच्या फुलविक्रेत्याने सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
Nov 25, 2013, 08:39 AM IST'सॅमसंग गॅलक्सी गिअर' आधुनिक स्मार्टवॉच बाजारात
हल्ली नवनव्या अद्ययावत उपकरणांमुळे घड्याळ ही एकेकाळची आवश्यक गोष्ट हातावरून नाहिशी होऊ लागली आहे. मोबाइलवरच वेळ पाहाणं हल्ली वाढत आहे. त्यामुळे घड्याळानेही आपलं रूप बदलण्यास सुरूवात केली आहे. `गॅलॅक्सी गीयर्स` हे नवं उपकरण घड्याळाचीच पुढची पीढी आहे.
Sep 5, 2013, 04:17 PM ISTजगातील पहिला १०० मेगापिक्सेल कॅमेरा
तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होतायत. चीनचे लोक तर दररोज निरानिराळे शोध लावण्यात अग्रेसर आहेत.त्यांनी नुकताच एक नवीव कॅमेरा बनवलाय. जगातील पहिला असा कॅमेरा आहे ज्यात आपण १०० मेगापिक्सेलच्या सहाय्याने फोटो काढू शकतो.
Jul 11, 2013, 11:25 AM ISTमुलींच्या वसतिगृह बाथरूममध्ये कॅमेरे
एक धाकादायक वास्तव पुढे आले आहे. बलात्काच्या घटनानंतर देश हादरला असताना राज्यस्थानमध्ये मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पुढे आहे आहे. धक्कादायकबाब म्हणजे गेल्या चार वर्षांपासून हे कॅमेरे सुरू होते.
Jun 9, 2013, 03:44 PM ISTआकाशातून आपल्या घरात डोकावतायत कॅमेरे
अमेरिकन कंपन्यांनी सध्या प्रचंड शक्तिशाली कॅमेरे आकाशात सोडले आहेत. हे कॅमेरे हवाई नकाशांसाठी आपल्या घरामध्येही डोकावू शकतात. इतकंच नव्हे, तर घरातील ४ इंची वस्तूसुद्धा या कॅमेरांमध्ये ‘क्लिक’ होतात.
Jun 12, 2012, 08:40 AM IST