celebrate

नेमकं कोणत्या वेळी 'रक्षाबंधन' साजरा कराल, पाहा...

यंदा शनिवारी म्हणजेच २९ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधन आलंय. नक्कीच तुम्ही तुमच्या भावांसाठी राख्या आणि बहिणींसाठी गिफ्टची एव्हाना तयारी करून ठेवली असेल. पण, रक्षाबंधनाचा हा पवित्र सोहळा कधी साजरा कराल याबद्दल थोडंसं... 

Aug 28, 2015, 01:22 PM IST

खान्देशात 'आखाजी' सणाचा उत्साह

आज सर्वत्र अक्षय्य तृतियेचा सण साजरा होत असतांना, खान्देशात आखाजीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. आखाजीच्या दिवशी खास खापरावरची पुरणपोळी घरोघरी केली जाते, या सोबत आमरस आणि खास तिखट असा रस्सा असतो. याची चव खान्देशात गेल्यावरच कळते.

Apr 21, 2015, 04:22 PM IST

बॉलिवूड स्टार्सची होळी...

 बॉलिवूड स्टार्सची होळी... 

Mar 7, 2015, 04:35 PM IST

बालदिनाच्या निमित्तानं... पुण्याची वैदेही ठरली आजची 'डुडल गर्ल'!

डुडल फॉर गुगल या गुगल इंडियाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या वैदेही रेड्डी या विद्यार्थिनीने बाजी मारलीय. सलग दुसऱ्यांदा पुण्यातील विद्यार्थिनीनं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. 

Nov 14, 2014, 09:44 AM IST

हनुमान जयंती उत्साहात साजरी...

आज हनुमान जयंती श्रीरामचंद्र हा मर्यादा पुरुषोत्तम,त्याचा सेवक श्री हनुमान हा चिरंजीव दासोत्तम, सर्वशक्तीमान, महाधैर्यवान, संगीतशास्त्राचा प्रवर्तक.

Apr 25, 2013, 12:20 PM IST

करा छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन...

राजा शिवछत्रपती म्हणजेच `जाणता राजा` अशी... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती आज साजरी करण्यात येते आहे.

Feb 19, 2013, 01:16 PM IST

शिवसेनेनेही साजरा केला व्हॅलेनटाईन डे...

व्हॅलेनटाइन डे जेष्ठ नागरिकांबरोबर साजरा करताना गुलाबाचं फूल आणि तुळशीचं रोपट शिवसैनिकांनी सिनियर सिटीजन्सना दिले.

Feb 14, 2013, 06:13 PM IST