celebration

Babasaheb Ambedkar यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन

Babasaheb Ambedkar jayanti 2022: भारतीय संविधानाचे निर्माते आणि माणसाला माणसासारखं जगायचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज मुंबईत चैत्यभूमीवर तसंच नागपुरात दिक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमतायत. 

Apr 14, 2022, 09:28 AM IST

Babasaheb Ambedkar यांच्या 131 व्या जयंतीची जय्यत तयारी; अनुयायांमध्ये मोठा उत्साह

Babasaheb Ambedkar Jayanti 2022:: भारतीय संविधानाचे निर्माते आणि माणसाला माणसासारखं जगायचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. 

Apr 14, 2022, 07:50 AM IST

कॅप्टन रविंद्र जडेजाचं 'गन सेलिब्रेशन' व्हायरल, पाहा व्हिडीओ

सर जडेजाचं मैदानात अनोखं गन सेलिब्रेशन, या सेलिब्रेशनमागे विजय नाही तर 'हे' मोठं कारण

Apr 13, 2022, 08:11 AM IST
Thane Minister Eknath Shinde On Celebration And Shobha Yatra PT2M17S
Pune Maval Roses In Big Demand From Foreign Countries For Valentine Day Celebration PT2M1S

VIDEO : गुलाब निघाले परदेशात, मागणी घटली उत्पादकांना फटका

VIDEO : गुलाब निघाले परदेशात, मागणी घटली उत्पादकांना फटका

Feb 4, 2022, 11:10 AM IST

सेलिब्रेशनच्या नादात जीव धोक्यात घालू नका, Omicron बाबत आरोग्य तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

भारतात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे आढळल्यानंतर भारतात आता तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Dec 24, 2021, 03:55 PM IST