chandrayaan 4 0

जगातील सर्वात मोठा प्रयोग! ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार; अचंबित करणारे भारतीय तंत्रज्ञान

Chandrayaan 4 : लवकरच  SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्ग  ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे. 

Oct 14, 2024, 04:44 PM IST

ठरलं तर! बरोबर तीन वर्षांनी Chandrayaan 4 अवकाशात झेपावणार; ISRO ची घोषणा

ISRO Chandrayaan 4 :  संपूर्ण मोहिमेसंदर्भात माहिती देत या मोहिमेमध्ये चांद्रयान नेमकी कोणती जबाबदारी पार पाडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान चांद्रयान 3ननं काय कामगिरी केलीय पाहा... 

 

Aug 22, 2024, 09:00 AM IST

Chandrayaan 4: डायरेक्ट आकाशात जोडणार स्पेसक्राफ्टचे पार्ट; भारतीय तंत्रज्ञान पाहून जग होईल अवाक

भारताने आता मिशन चांद्रयान 4 ची तयारी सुरु केली आहे. चांद्रयान 4 मोहिमेअंतर्गत डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडले जाणार आहेत. भारताची टेन्कॉलीजी पाहून संपर्ण जग आश्चर्याने तोंडात बोट घालेल. 

Jun 27, 2024, 05:47 PM IST