Dinner Diplomacy | शिंदेंच्या खासदारांची डिनर डिप्लोमसी, पाहा कोणत्या चर्चा रंगणार?
Dinner diplomacy of Shinde's MPs, see what discussions will take place?
Dec 14, 2022, 10:50 PM ISTMaharashtra Karnatak Border Issue | "सीमावाद प्रकरणी कोणीतरी आगीत तेल ओतण्याचं काम करतंय", मुख्यमंत्र्यांचा रोख कोणावर?
Someone is pouring oil on the fire in the case of border disputes", on whom is the chief minister's cash?
Dec 14, 2022, 09:00 PM ISTआगीत तेल ओतण्याचे काम करु नये; दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे-फडणवीस यांचा इशारा
कर्नाटक आणि महाराष्ट्रात ज्या घटना होत होत्या त्या पार्श्वभूमीवर मराठी जनतेवर कोणताही अन्याय होऊ नये अशी भूमिका आमची होती. गृहमंत्र्यांनी शांततेचं वातावरण निर्माण करण्याच्या सूचना दोन्ही राज्यांना दिल्या आहेत. कर्नाटक सरकारनंही ते कबूल केल असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Dec 14, 2022, 08:40 PM ISTMaharashtra Karnatak Border Issue | अमित शाहांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी काय झाली चर्चा?
What was the border issue discussed in the presence of Amit Shah?
Dec 14, 2022, 08:30 PM ISTAmbadas Danve On Shinde-Fadanvis Govt | "हे सरकार म्हणजे बोलाचीच कढी", शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अंबादास दानवेंचा निशाणा
This government is the curry of speech", Ambadas targeted the farmers' questions
Dec 14, 2022, 08:15 PM ISTMaharashtra Karnatak Border Issue | सीमाप्रश्नी आज दिल्ली दरबारी खलबतं, पाहा आज काय तोडगा निघणार?
Border Question Today, the Delhi courtiers are in turmoil.
Dec 14, 2022, 05:45 PM ISTMaharashtra Karnatak Border Issue | "शाहांनी सीमावादावर तोडगा काढण्याची अपेक्षा", पाहा अजित पवार यांचं वक्तव्य
"Shah is expected to find a solution to border issues", see Ajit Pawar's statement
Dec 14, 2022, 05:40 PM IST70 Thousand Crores Of Investments In Maharashtra | राज्यात 70 हजार कोटी गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता, 55 हजार रोजगार निर्मिती होणार
70 thousand crore investment projects will be approved in the state, 55 thousand jobs will be created
Dec 14, 2022, 12:05 AM ISTAmit Shah On Maharashtra Karnatak Border | सीमावादावर दिल्लीत निघणार तोडगा? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला
Will there be a solution to border issues in Delhi? Chief Minister-Deputy Chief Minister Amit Shah's meeting
Dec 13, 2022, 11:30 PM ISTLove Jihad | शिंदे-फडणवीस सरकारचं लव्ह जिहाद विरोधात मोठं पाऊल, लवकरच आणणार कायदा
Shinde-Fadnavis government's big step against love jihad, law will be brought soon
Dec 13, 2022, 11:25 PM ISTWinter Session | गरज भासल्यास विरोधकांची 'ही' मागणी मान्य करू - सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
If necessary, we will accept 'this' demand of the opposition - Sudhir Mungantiwar's information
Dec 13, 2022, 09:35 PM ISTPrakash Ambedkar Meets Shinde-Fadanvis | प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं आहेत तरी काय? घेतली शिंदे-फडणवीसांची भेट
Prakash Ambedkar really has in mind? Shinde-Fadnavis met
Dec 13, 2022, 09:30 PM ISTAmit Shah On Maharashtra Karnatak Border | अमित शहांच्या मधस्थीने महाराष्ट्र-कर्नाटक वाद मिटणार का?
Will Maharashtra-Karnataka dispute be resolved with Amit Shah's mediation?
Dec 13, 2022, 09:25 PM ISTJalyukt Shivar 2.0 | मविआने बंद केलेलं फडणवीसांचं महत्वकांक्षी अभियान पुन्हा सुरु होणार
Fadnavis' ambitious campaign, which was stopped by Mavia, will resume
Dec 13, 2022, 07:05 PM ISTBig News : उद्धव ठाकरेंसोबत महायुती चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; प्रकाश आंबेडकर यांच्या मनात आहे तरी काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर थेट मंत्रालयात दाखल झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयात बैठक सुरु आहे. यामुळे सगळ्यांचेच लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
Dec 13, 2022, 05:43 PM IST