आता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Maharashtra Rains : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )
Jul 23, 2021, 08:59 AM ISTसांगलीला पुराचा धोका, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ
मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकणातील चिपळूण (Chiplun flood), महाड (Mahad flood) आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. आता सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. (flood in Sangli)
Jul 23, 2021, 08:21 AM ISTमहाडकरांना मोठा दिलासा; मदतीसाठी हेलीकॉप्टर दाखल, पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात
Mahad flood : अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Heavy rains in Mahad, Maharashtra ) पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
Jul 23, 2021, 07:57 AM ISTचिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू
चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.
Jul 22, 2021, 02:02 PM IST