महाराष्ट्र इंधन दरवाढीच्या खाईत; पाहा प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेल दर
इंधन दरवाढीच्या झळांनी आता सर्वाजनिक वाहतूक सेवाही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल - डिझेल दरांवर टाकलेला हा एक कटाक्ष....
May 29, 2018, 10:26 AM ISTयवतमाळ | जिल्ह्यात फेब्रुवारीपासून पाणीबाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 08:11 PM ISTउत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं
उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
Nov 24, 2017, 05:50 PM ISTअडीच हजारांमध्ये विमान प्रवास, राज्यातल्या या शहरांचा समावेश
महाराष्ट्रातील हवाई मार्गानं एकमेकांपासून १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या शहरांमध्ये लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.
Mar 30, 2017, 09:05 PM ISTमेट्रो शहरांसाठी महाबजेटमध्ये काय? पाहा...
मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांसाठीही आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2017-18 मध्ये काही महत्त्वाच्या तरतूदी जाहीर केल्या.
Mar 18, 2017, 05:14 PM ISTदेशात हागणादारीमुक्त शहरांसाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या ५ शहरांचा समावेश असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सोबतच हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय.
Aug 31, 2016, 06:09 PM ISTजगातील राहण्यासाठी चांगली टॉप १० शहरं
जगभरात अशी कोणती शहरं आहेत जे राहण्यासाठी उत्तम आहेत. अशा जगभरातील 230 शहराचं सर्वेक्षण करण्यात आलंय. कोणती शहरं राहण्यासाठी अधिक चांगली आहे. अशी टॉप १० शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Feb 23, 2016, 09:48 PM ISTभारतातली स्वच्छ शहरं जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 06:36 PM ISTटॉप ६ - भारतातल्या या शहरांत आहेत सर्वाधिक श्रीमंत
टॉप ६ - भारतातल्या या शहरांत आहेत सर्वाधिक श्रीमंत
Jan 27, 2016, 01:48 PM ISTमहाराष्ट्रात ‘गारवा’! नागपूरात गेल्या ४६ वर्षांतील नीचांकी तापमान
थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांच्या कायम पसंतीस उतरणाऱ्या आणि मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही अर्धा महाराष्ट्र गार झाला आहे. उत्तर भारतातून आलेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यानं राज्यातील प्रमुख १६ शहरांचं किमान तापमान १० अंशांखाली आलं आहे.
Dec 30, 2014, 09:27 AM ISTपाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव
गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. मात्र आता सोन्याचा भाव काही अशी वाढू लागलाय.
Apr 21, 2013, 04:54 PM IST