भारताचा कोच व्हायची ऑफर हसीनं नाकारली
भारतीय क्रिकेट संघाचा कोच व्हायची ऑफर आपण नाकारली, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीनं केला आहे.
Mar 3, 2016, 05:30 PM ISTभारतीय बनावटीचे मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात
भारतामध्ये बनवण्यात आलेले मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत.
Jan 29, 2016, 06:26 PM ISTपाण्यात स्पर्धा नाही पाण्याबाहेरच रंगली पंच-प्रशिक्षकात हाणामारी
पाण्यात स्पर्धा नाही पाण्याबाहेरच रंगली पंच-प्रशिक्षकात हाणामारी
Sep 11, 2015, 09:23 PM ISTतडकाफडकीत कोचची नियुक्ती करू नये : धोनी
टीम इंडियाच्या खेळाडूंवर लक्ष देणारे अनेक व्यक्ती आहेत, आता भारतीय संघाच्या कोचचे पद अजूनही काही काळ रिक्त ठेवले तरी काही चिंता नाही, असे मत टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनीने व्यक्त केले आहे. तडकाफडकीने या पदावर व्यक्तीचे नियुक्ती करू नये असेही धोनी म्हटले आहे.
Jun 22, 2015, 03:25 PM ISTरवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन?
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.
Jun 11, 2015, 02:14 PM ISTभारताच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा जस्टिन लॅंगर
ऑस्ट्रेलियाचा माजी फंलदाज जस्टिन लॅंगरचा देखील भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत समावेश झाला आहे. वर्ल्ड कपनंतर डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर हे प्रशिक्षक पद रिक्त झालं होतं.
May 18, 2015, 02:02 PM ISTटीम इंडियाच्या कोचची जबाबदारी मिळाली, तर सांभाळणार : द्रविड
टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन कोच कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. नवीन कोचचा शोध देखील सुरु आहे.
May 6, 2015, 12:26 PM ISTडंकन फ्लेचर यांच्याकडून अपेक्षाभंग... पदरी निराशा!
गॅरी कस्टर्न यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांनी टीम इंडियाच्या कोचपदाची सूत्र हाती घेतली. फ्लेचर हे टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र, फ्लेचर यांना त्यात काही यश आलं नाही. डंकन फ्लेचर यांना कोच म्हणून आपली छाप सोडता आली नाही.
May 3, 2015, 10:32 PM ISTयशस्वी कॅप्टन पण वादग्रस्त कोच... कपिल देव!
कपिल देव... भारताला पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कॅप्टन... कपिल देव हे क्रिकेटपटू आणि कॅप्टन म्हणून जेवढे यशस्वी ठरले तेवढं यश त्यांना भारताचे कोच म्हणून काही मिळवता आलं नाही. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे अखेर त्यांना एका वर्षातच कोच पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं.
May 3, 2015, 10:11 PM ISTटीम इंडियाचे सर्वात यशस्वी कोच... गॅरी कस्टर्न!
गॅरी कस्टर्न हे टीम इंडियाचे सर्वाधिक यशस्वी कोच ठरले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये अमूलाग्र बदल झाला. आपण जगातील कोणत्याही टीमला पराभूत करु शकतो आणि परदेशातही विजय साकारू शकतो हा आत्मविश्वास गुरु गॅरी यांनी टीम इंडियातील प्लेअर्समध्ये निर्माण केला.
May 3, 2015, 09:52 PM ISTग्रेग चॅपेल... हिरो की व्हिलन?
ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि कॅप्टन ग्रेग चॅपल हे कांगारुंसाठी जरी हिरो ठरले असले तरी भारतीय क्रिकेटविश्वात त्यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीची छाप सोडणारे ग्रेग चॅपल हे भारतीय क्रिकेटसाठी मात्र घातक ठरले.
May 3, 2015, 09:41 PM ISTपुन्हा परदेशी कोच की स्वदेशीला संधी?
टीम इंडियावर गेल्या 15 वर्षांपासून परदेशी कोचच वर्चस्व पाहायला मिळालंय. आता डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपत असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यात पुन्हा परदेशी कोच मिळणार का स्वदेशी व्यक्तीला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Apr 6, 2015, 07:05 PM ISTटीम इंडियाचा आगामी कोच कोण?
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने टीम इंडियावर जोरदार टीका झाली. तसेच टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्यावर देखील टीका करण्यात आली. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल होण्याची शक्यता आहे, तसेच कोच डंकन फ्लेचर यांचा करारही संपुष्टात आला आहे.
Apr 2, 2015, 10:11 PM ISTहॉकीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव, 'अश्लील जल्लोष'ची चौकशी
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द पाकिस्ताननं विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरूध्द अश्लिल हावभाव करीत जल्लोष केला.
Dec 14, 2014, 08:23 AM ISTरेल्वेेच्या प्रत्येक गाडीत लागणार सीसीटीव्ही कॅमेरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 09:24 AM IST